8
1 तर आनेज्या ख्रिस्त येसु माशे तेसनावर दंड नी आज्ञा नई शे कारण त्या शरीर नूसार नई परंतू आत्मा नूसार चालतस 2 कारण जीवण ननी आत्मा नी व्यवस्था नी ख्रिस्त येसु मा माले पाप नाकडे मृत्युनि व्यवस्था तून स्वातंत्र करी टाक 3 कारण जे काम व्यवस्था शरीर ना कारण दुर्बल होईसन नई करू शाक्नत तेले देव नी करा म्हणजे आपलाच पुत्रले पापमय शरीर नी बशेबरीमा आणी पापना बलीदान होवासाठे धाडीसन शरीरमा पाप वर दंड नी आज्ञा दीदी 4 एनासाठे की व्यवस्था नी विधी क्षामतामा जे शरीरना नूसार नई शे परंतू अटमाना नूसार चालत शे पूर्ण होवामा येवो 5 कारण शारीरीक व्यक्ती शरीर ना गोष्टी वर मन लावस परंतू आध्यात्मीक आत्मा नी गोष्टी वर मन लावस 6 शरीर वर मनलावन तर मृत्यू शे परंतू आत्मा वर मनलावण जीवण ब शांती शे 7 कारण शरीर वर मनलावण तर दे शी दूर राहब शे कारण नई तर देव देवनी व्यवस्था ना आधीन शे आणी नई होवू शकस 8 आनी जो शरीरीक दशामा शे त्या देवले खुस नई करू शकनस 9 परंतू तुमना मा देवना आत्मा वठस तर तूमी शारीरीक दशा मा नई परंतू आत्मीक दशामा शे जर कोनामा ख्रिस्त ना आत्मानई शे तर तोतेना जन नई शे 10 परंतू तुमना मा शे तर देह पापणा कारण मरेल शे पण पण आत्मा धर्म ना कारण जीवीत शे 11 आणी जर तेना आत्मा जेनी येसु ले मरेल मधून जीवंत करणा तूमना मा बसेल शे तर तेनी ख्रिस्त ले मरेल मथून जीवंत करणा तो तूमनी मरणहार देह लेभी आपली आत्मा व्दारे तूमना मा 12 तर हे व्मावू आमी शरीरना कर्जदार नये शे कारण शरीर नूसार दिन कापा 13 जर तूमी शरीर नूसार दिन कापशान तर मारशान आणी आत्मा तून देह नी क्रिया ले मारशयान तर जीवंत राहश्यान 14 एनासाठे जीतला लोक देवना आत्मान्वा चालवर चालस त्याच देवना पुत्र शे 15 कारण तुमले दसत्वनी आत्मा नई भेटेल शे की मग भयभीत होय परंतू दस्तक पनना भेटेल शे जेनाशी आम्ही हे अब्बा हे पिता सांगीसन आवाज देतेस 16 आत्मा स्वःताच आमनी आत्मा ना संगे साक्ष देस की आम्ही देव नी संतान शे 17 आनी जर संतान शे तर वारीस भी परंतू देवणा वारीस आणी ख्रिस्त ना संगती वारीस शे जवय आमी तेना संगे दुख उचलनत की तेना संगे महीमा भी भेटीन: 18 कारण मी समजस यावेळीना दुख: आणी क्लेश त्या महीमा समोर जी आमना साठे प्रगट होनार शे काही भी नई शे 19 कारण सृष्टी मोठी आशाभरीसन दृष्टी तून देवना पुत्रले प्रगट होवणा रास्ता देखी रायनी 20 कारण सृष्टी आपली इच्छावर नई पण आधीन करणारा कडून व्यर्थता ना आधीन या आसा कन करेल शे 21 कि सृष्टी भी स्वताच विनाश ना दात्सवमा सुटीसन देवणी संतान नी महीमा नी स्वातंत्रता प्राप्त करीन 22 कारण आमले माहीत शे की पूर्ण सृष्टी आजून पर्यत, भेटीसन कहरती आणी पीडा मा पडीसळ कायपात करती 23 आणी फक्तें तेवे नई पण आम्ही भी जेसना कडे आत्मा ना पयला फळ शे, स्वता आपला मा कहरत किसत्यान, आनी लोपालक होवासाठे म्हणजे आपली देहले सोडवासाठे रस्ता देखतस 24 आशा व्दारे तर आमना उधार होएल शे पण ज्या वस्तू नी आशा करमा एस तर ती देखामा येस तर मंग आश कडे राहनी कारण ज्या वस्तुले कोनी देखी रायना तेनी आशा काय करीन 25 पण ज्या वस्तूले आमी नई देखतस जर तेनी आशा देखतस तर आराम कन टेणा रस्ता भी देखतस 26 एना रीती कण आत्मा भी आमनी दुर्बलता सहायता करस कारन आमले माहीत नई शे, कि प्रार्थना कोनत्या रीतीवर कराले पायजे परंतू आत्मा स्वता असा देखीसन जे बयान ना बाहेर शे आमना साठे विनती करस 27 आनी मनले परखनार ले माहीत शे की आत्मा नी मनसा काय शे, कारन ती पवित्र लोकस साठे देव नी इच्छा ना नुसार विनंती करस 28 आनी आमले माहीत शे ज्यालोक देव वर प्रेम करतस तेसना साठे सर्व गोष्टी भेटीसन चांगली लेच उत्पन्न करस, म्हणजे तेनाच साठे जेतेनी इच्छा न नुसार बलावेल शे 29 कारण जेनी पयले तेसले जानी लीएल शे तेसले पयले ठहरायेल भी शे की तेना पुत्र ना स्वरुपमा हो कारण तो गैरा भावूस मा पैला ठहरावा मा येवो 30 मग जेसले तेनी पयले ठहरावणा तेसले बलावणा भी आनी जेसले बालावागा तेसले धर्मी भी ठहरावना आनी जेसले धर्मी ठाहरावाना आनी तेसले माहीमा भी दीयेल शे 31 तर आमी आया गोष्टी नावी पय मा काय सांगुत जर देव आमना कडे शे तर आमना विरोधी कोण होवु साकस 32 जेनी आपला जवळना पुत्रले भी नई सोडा पण तेले आमना सर्वा साठे दिटाक तो तेना संगे आमले सर्व काही कराकाय नई देवाव 33 देवना निवाडल वर कोन दोष लावीन देव तो शे जो तेसले धर्मी ठहरावनारा शे 34 मग कोन शे जो दंडणी आज्ञा दीन ख्रिस्त तो शे जो मरीगया पण मोट मधून जीवंत भी होय गया आनी देवणा जेवणा बाजू मा बसना आनी एनासाठे नीवेदन भी करस 35 कोन आमले ख्रिस्त ना प्रेम तून अलग करीन काय क्लेश काय संकट की उपद्रव की दुष्काळ की नांगपण की जोखीम की तलवार 36 जस लीखेल शे कीतून साठे दीन भर आमी घात करतस आमी मारनार मेंढर सांरखा गींना मा येतस 37 पण या सर्व गोष्ट मा आमी तेना व्दारे जेनी आमनावर प्रेम करणा तो जयवंत तून भी जास्त बलवंत शे 38 कारण मी निश्चय समजस की नई मृत्यू नई जीवण नई स्वर्गदूत नई प्रधानता नई वर्तमान नई सामर्थ्थ नई उंच 39 नई खोल आणी नई कोनी आणी सृष्टी आमले देवना प्रेम शी जो आमना प्रभू ख्रिस्त येसु माशे अलग करू शकीन