9
1 मी ख्रिस्त मा खर सांगस खोट नई बोलत आनी मना विवेक भी पवित्र आत्मामा सास्त्र देस 2 की माले मोठा शोक शे आनी मना मन सर्वदा दुख्त राहस 3 कारण मी आडलोंग इंच्छित होता की आपला साठे ज्या शरीरना भावमा माना कुटुंबि शेत स्वताह ख्रिस्त मा श्रापीत होई जाता 4 त्या इस्त्राईली शे दत्तकपणा ना हक्क आणी महीमा ववचन आणी व्यवस्था आणी उपासना आनी प्रतीज्ञा तेसनीच शे 5 जुना व्मी तेसना शेत आनी ख्रिस्त भी शरीरना भाववरतेसनाच होयना जो सार्वास नावरे परम देव युगानुयुग धन्य शे आमीन 6 पण हाई नई की देवना वचन बदली गया एंनासाठे की ज्या इस्त्राईलना वंसशे त्या सर्व ईस्त्राईली नई 7 आनी नई ईब्राहीम न वंस होवाणा कारण सर्वा तेना पोर ठहरणत पण (लीखेल शे) की इसहाक पासुन तुनावंस सांगामाईन 8 म्हणजे शरीर नी संतान देवनी संतान नई परंतू प्रतीज्ञा ना संतान वंस मोजामा 9 कारण प्रतीज्ञाना वचन हाई शे किमी यावेळी नूसार येसु आणी सारा ना पुत्र होईन त्यनस 10 आणी फक्त हाई नई पण जेंव्हा रिबका भी एकले म्हणजे तूमना बाप इसाहाक कडून गर्भ वली होती 11 आनी आजुन पर्यत बालक जन्माले नई उन आनी तेसणी काही चांगल की वाईट करेल होतात कि तेनी सांग कि मोठा हाकल ना दास होईन 12 एना साठे की देवणी मणसा जे तेना नीवाडी लना तूसार शे कामसना कारण नई पण बलवणारासवर बनीसन रावोत 13 जसालीखेल शे कि मीनी याकुब संगे प्रेमकरण पण आसासले अप्रीय समजना 14 तर आमी काय सांगुत काय देवणा आडे अन्याय शे कदापी नई 15 कारण तो मूसाले सांगस मी जेनावर कृपा कराले सांग तेना वर कृपा करसू आनी जेनावर दया कराना सांगसु तेनावर दया करसू 16 हाई नई सर इच्छा बट्ठगनारा नई पयनारा परंतू दया करणारा देवनी गोष्ट शे 17 कारण पवीत्र आत्मा मा कीरोन ले सांगले शे कि मीनी तुले एनासाठे उभाकर की तूनामा आपली सामर्थ्य दाखाडू आनी मना नावना प्रचार पुर्ण पृथ्वी वर हो 18 जरोतो जेणावर इच्छीतो तेनावार दया करस आनी जेले इंच्छीतो तेले कठोरणनावस 19 तर तुमाले सांगशी मंग तोकाबर दोष्य लावस कोन तेनी इच्छाना सामना करीन 20 हे मानूस चांगला तू कोन शे जो देवना सामना करस काय गाडेल वस्तू गडणाराळे सांगु शकस की तूनी माले आस काबर सांग 21 काय कुंभार ले माती वर अधीकर नई कि एकच गोष्ठा मधून एक भांड आदरना साठे आणी दुसराले अनादर ना साठे तर एनामा कोनती चकीत नी गोष्ट शे 22 की देवनी आपला राग दाखाडाले आणी आपली सामर्थ्य प्रगट कराणी इच्छातून राग मा भांडासले ज्या विनाश साठे तयार करेल होतात मोठा धिरज तून चांगला 23 आनि दया ना भांडासमा जेणी तेले महीमा साठे पयले पासून तयार केला आपली महिमा ना धम प्रगट कराणी इच्छा करणत 24 म्हणजे आमनावर जेसले तेनी नई फक्त यहूदीया मधून परंतू अन्याजाती मधून भी बलाव 25 जसा तो होशे नाभी पूस्तक मांसागस की जी मनी प्रजा नई होती तेले मी आपली प्रजा सांगसू आनी जी प्रिया नई होती तेले प्रिया सांगसू 26 आणी आस होईन की ज्या जागवर तेसले सांगामा येळ होत की तूमी मनी प्रजानईशे त्याच जागावर त्या जीवंत देवणा संतान सांगावतीन 27 आनी यशयाह इस्त्राईल ना विषय मा आवाज दीसन सांगस कि इस्त्राईल नी संतान नी मोजणी समूद्र नी रेत सारखी हो तरीभी तेसना मधून थोडासा वाचातीन 28 कारण प्रभू आपला वचन पृथ्वी वर पूर्ण करीन धार्मीक्ता कडून जल्दी तेले सीध्द करीन 29 जसा यशयानी पयले भी सांग होत की जर सेनाधीष प्रभू आमना साठे काही वंश नई सोडस तर आमी सदोम सारखा हुई जातात आनी अमोश सारखा ठरतत 30 तर आमी काय सांगुत हाइकी अन्य जाती नी जे धार्मीकता नी शोध नई करतस धार्मीकता भेटनी म्हणजे त्या धार्मीकताले जे विस्वास राशी शेत 31 पण इस्त्राईल जे धर्म नी शोध करतांना त्या व्यवस्था लोंग नई भीडनत 32 कसा साठे एनासाठे की त्या विस्वास शी नई परंतू समजा कर्म तून तेना शोधकरतहोतात तेसनी त्या ठोकर खाएल दगड वर ठोकर खायणत 33 जसा लीखेल शे देखा मी सीययोन मा एक ठेस लागाना दगड आनी ठोकर खावाणा खडक ठेवस, आणी जो तेणावर विस्वास करीन तो लज्जीत नई होवाव