10
1 हे भाउसवोन मना मन नी अभीलाषा आनी तेसना साठे देव कडे मनी प्रार्थणा शे कि त्यासले उद्धार भेटो 2 कारण मी तेसनी साक्ष देस की तेसले देवणा साठे आस्थाशे, पण बुद्धीमान संगे नई 3 कारण त्या देव नी धर्मीकता तून अनजाना होईसन, आणी आपली धर्मीकता स्थापन करासाठे प्रयत्न करतस, देवनी धार्मीकताना आधीन नई होयनत 4 कारण हर एक विस्वास करणारा साठी धर्मीकता ना नीमीत्त ख्रिस्त व्यवस्थानाअंज शे 5 कारण मूसांनी हाई लीखेल शे कि जो मनुष्य त्या धर्मीकतावर जे व्यवस्था तून शे चालतराहस तो याकरणी जीवीत राहीन 6 परंतू जी धर्मीकता विस्वास तून शे ते हाई सांगस कि तू आपला मन मा हाई नको सांग जो की स्वर्ग मा कौन चढीन (म्हणजे ख्रिस्ताले उतरासाठे) 7 या खोल मा कोन उतरीन (मनजे ख्रिस्तले मरेल मधून जीवंतकरीसन वरेआणासाठे) 8 पण काय सांगस हाई की वचन तूना जोळेशे तूना तोंड मा शे आणी तूना मनमाशे हाई त्याच विसवासी न वचन शे जेले आमी उपदेश देतस 9 की जर तू आपला तोंडवर येशुले प्रभू मानीसन अंगीकार करीलेस आणी आपला मन मा विसवास करसिन कि देवनी माले मरेल मधून जीवंत करणा तर तूनानीश्वर उद्धार होईन 10 कारण धर्मीकता साठे मन वरू विसवास करण पडस आनी उद्धार साठे तोंड वर अंगीकार करण पडस 11 कारण पवीत्र शास्त्र हाई सांगस की जो कोनी तेनावर विस्वास ढेवस तो कधीच लज्जीत नये होनार 12 यहूदीयामा आनी युनानीया मा काही फरक नई शे, एनासाठे की तो सर्वा ना प्रभू शे आणी आपला नावलेनारा सर्वा साठे उद्धार शे 13 कारण जो कोनी प्रभू ना नाबलीन तेले उद्धार भेटीन 14 मला जेनावर तेसनी विस्वास नई करबत तेतेना नाव कसकाय लेतीन आनी जेन नई आयक लेनावर कसकाय विस्वास करतीन 15 आनी प्रचारक विना कसकाय आयकतीन आणी जर थाडाम्य नई उन तर कसकाय करतीन जसा लीखेल शे की तेसना पाय काय त्या मनोरम शे ज्या चांगल्या गोष्टी ना प्रचार आयकावतस 16 पण सर्वासनी त्या उपदेश वर कान नई लाव यशयाह सांगस कि हे प्रभू की आमना उपदेश वर विस्वास करेल शे 17 तर विस्वास आयक न्यावर आनी आयकन ख्रिस्त ना वचन वर होस 18 पण मी सांगस काय तेसनी नई आयक आयकेल तर आसीन कारण लीखेल शे की तेसना स्वर पूर्ण पृथ्वीवर आनी तेसना वचन जगणा कोपरा लोंग पोहची गया 19 मन मी सांगस काय इस्त्राईली ले माहीत नई होत, पयले तर मूसा सांगस की मी तेसना व्दारे जे ज्ञात नई तूमना मनमा जलन पणा उगावसू मी एक मूढ जाती ना व्दारा राग देवाळसू 20 मंग यशयाह नोठी हींमत ना संगे संगास कि ज्या माले नई झामलतत तेसले मी भेटी गवू आनी ज्या माले विचारत भी नई होतात, तेसना वर मी प्रगट होई गवू 21 परंतू इस्त्राईल ना विषय मा हाई संगास की मी पूर्ण दीवस आपला हात मा एक आज्ञा नइ माननारी आनी विवाद करणारी प्रजा कडे पसारेल शे