11
1 1. एनासाठे मी सांगस काय देवनी आपली प्रजा लोसोडी टाक श्यक नई मी भीतर इस्ताईली शे इब्राहीम ना वंश मा आनी विन्यामीन ना मोत्रमधून शे 2 2.देवनी आपली ती प्रजाले नई सोडना जेले तेनी पयोत्पासुन जालेल शे, काय तूमले माहीत नई शे की पवित्र शास्त एलीयाह नी कथा मा काय सांगस की तो इस़्त्राईल ना विरोधमा देवले विनती करस 3 3.कि हे प्रभू तेसनी तूना संदेष्टाते घात करी टाकनात आनी तूना वेदी ले पाडी टाक आनी मी एकटाच वाची रायनू आणी त्या मना भी शोध लाय रायनत 4 4.परंतू देव कडून तेले काय उत्तर भेटन कि मी आपला साठे सात हजार मानसखसले सोडी ठेवेल शे, जेसनी बाअल ना पूठे आपला घुटना नई टेक 5 5.तर हाई रितीकण भी यावेळी कृपा करीसन निवाडे ल लोक की तलाक बाकी हो 6 6. जर हावू अनुग्रह शी होईल शे, तर मग कर्म शी नई नई तर अनुग्रह आबो अनुग्रह नई रायना 7 7. तर परीनाम काय होयना हाई की इस्त्राईल जेना शेध माशे तो तेसले नई ीोटना परंतु नीवावेल ले भेटना आनी राहेल लोकसले कठोर बनावा मा उनत 8 8. जसा लीखेल शे कि देवनी तेसले आज ना दीन लोंग भारी निंद मा टाकेल शे. 9 9. आणी दावूद सांगस तेसना तेसना जेवण तेसनासाठे जाई आनी फंदा आणी ठोकर आणी दंड ना कारण होई जावो 10 10. तेसना पंखस वर आंधार होई जावो कारण देखाव नकोत आनी सदा तू तेसरा पाठलेसतत वाकव 11 11. तर मी सांगस काय ते सनी एनासाठे ठोकर खदी कि पडी जातीन कदापी नई पण तेसना पडाना कारण अन्यजाती ले उद्धार घ्भेटना की तेसले जयन हो 12 12. तर तेसरा पडण जग ना साठे घण आणी तेसनी कमी अन्य जाती साठे संपत्ती ना कारण होयना तर तेसनी भरपूरीवर की तलाक नई हो पाव 13 13. मो तूमले अन्य जाातीसले यागोष्टी सांगस जेव्हा की मी अन्य जाती साठी प्रेरीत शे तर मी आपली सेवामा बड़ाई करस् 14 14. कारण कोणत्या ही रीति कन मी आपला कुटुंबले जलनपणा करविसन तेसनामा कोनी एक ना उद्धार करूत 15 15. कारण की तेसना त्याग देवाण जगन मा मीलावना कारण होयना तार काय तेसना ग्रहण करामा येवो मरामधून जीवंत होवा ना बरोबर शे 16 16. जेंव्हा भेटना पयला पेठा पवीत्र उहरण तर पुर्ण गुघेल पीठ भ पवित्र ठरणा तेंव्हा जड़ पवित्र ठरणा तर डंगा भी असाच शे 17 17. आनी जरकोनी एक डंग तोडी टाकामाउनी आणी तू जंगली जलपाई होईसण सेना मा समाई गया आमी जलपाई नी जड नी चीकनाई ना भी भागी होइल शे 18 18. तर डंगासवर घमंड नका कर ज्यात आनी जर तू घमंड करशि न तर आठवन ठेवजो 19 त तू सांगशीन, फांद्या एनासाठे तोळामा उनात कि मी कलम लावत जावू | 20 खरज चांगल| त्या आपला विश्वास मुळे स्थिर शे | आणि गर्विष्ठ नका हुईज्यात, पण भीती ठेवज्यात; 21 कारण कि देव नि खास फांद्यास्ले नई सोळ त तो तुले बी नई सोळाव | 22 एनासाठे देव नि दया आणि कठोरता वर ध्यान द्या;जेनी समाप्ती हुई गी तेसणा साठे कठोरता, पण तुना साठे त देव नि कृपा शे, कदी तू तेनी दया राहाशी त नई त तू बी कापिसन फेकामा ऐशी | 23 त्या बी कदी आपला विश्वास मा राहाण सोळी देतस, त कलम लावामा एतीन; कारण कि देव तेसले परत कलन लावामा समर्थ शे | 24 कदी तू त्या जैतून ना झाळ कन जो जंगली शे, कापा मा ईसन आपली प्रकुर्ती ना विरुद्ध मा एक चांगला जैतून ना झाळ कलम लावामा उना, त ह्या ज्या चांगल्या फांद्या शेतस, काब आपला स्वता जैतून झाळ मा कलम नई लावामा येवाव ? 25 कारण कि भावूसहोण मी नई देखत कि कदी तुमी स्वता ले हुशार समजीसन ह्या रहष्य पासून दूर राही जावोत कि इस्राईल ना एक भाग तठ लगून कठोर बनेल राहीन, जठ लगून बिगर यहुदीस्नि संख्या पुरी नई हुई जात, 26 आणि ह्याच पराज प्रकारे पुरा इस्राईले तारण भेटीन; जस कि लिखेल शे, ''शियोन मधून तारनार ईन, तो याकोब पासून अभक्ति दूर करीन, 27 आणि तेस्ना संगे हईच मनी शेप्पत्त शे, जव मी तेसणा पापस्ले माफ करी टाकसू|'' 28 सुवार्ता नि दृष्टी कन त त्या तुमना मुळे देव ना शत्रू शेतस, पण देव नि निवळ नि दृष्टी कन वरिष्ठस मुळे गैरा प्रिय शेतस; 29 कारण कि देव ना दान आणि बलावन कदीच टयत नई | 30 ज्या प्रकारे पहिले कदी तुमी देव अआदान्याकारी होतात, पण आते तुम्नी अवन्याकारिता मुळे तुमना वर कृपा हुयेल शे, 31 ह्याच प्रकारे त्या बी अआदान्या कारी हुई जायेल शेतस, जेना कन कि त्या कृपा कन जी तुमना वर हुयेल शे, तेसणा वर बी आते कृपा करा मा येवो | 32 कारण कि देव नि सर्वासले अवआदन्या कारिता मा बंद करीसन ठीयेल शे कि तो सगळास्वर कृपा करो | 33 देव नि बुद्धी आणि तेना न्यान ना धन कितला आगात शे! तेना विचार कसा राहष्यमय, आणि तेना रस्ता कसा अगम्य शेतस ! 34 कारण कि देव ना मन कोले माहिती शे, आणि तेना परामदर्शदाता कोण हुयेल शे? 35 आणि कोण तेले सर्वास्तून पहिले काही दियेल शे जे तेले परतावन शे?'' 36 कारण कि तेनाच कळून, तेनाच व्दारे आणि तेनाच साठे सर्व काही शे | तेनीच स्तुती युगनयुग होत राहो | आमेन |