12
1 1. एनासाठे हे भावूसबोन मी तूमले देवणी दया स्मरण देवाळीसन विनती करस की आपला शरीर ले जीवीत आणो पवित्र आणी देवले आपढीन तल करीसन बलीदान चढावा हाईच तूमनी आत्मीक सेवा शे 2 2. आनी या संसार न सदृश नकाबना पण तूमनी बुद्धी नानवीन होवावर तूमना चाल चलन भी बदली जाईन जेनावर तूमी देवले गहणिय आणी परीपूर्ण आणी सीद्ध इच्छा अनुभव वर माहीत करतस 3 3. कारण मी त्या अनुग्रहा ना कारण जे माले भेटेल शे तूमनामधून प्रत्येक ले सांगस की, असा समजाना पायजे तेनातून जास्त कोनीच स्वताले समजू नये पण जरा देवनी प्रत्येक ले परीनाम ना कारण विश्वास दियेल शे तसाच स्वबुद्धी ना संगे स्वताले समजा 4 4. कारण जसा आमनी एक देह मा गैरा अंश शे आणी सर्व अंग ना एक सारका काम नई 5 5. तसाच आमी ज्या गैरा शेतस ख्रिस्त मा एक अंग होईसन आपसा मा हाक अंग शेत्रस दुसराना 6 6. आनी जवय की त्या अनुग्रह ना अनूसास जे आमले दियेल शे आमले भिन्न भिन्न वरदान भेटेल शे तर जेले भविष्यद्वानी ना दाण भेटेल शे तो विश्वास ना परीनामना नुसार भविष्यद्वानी करा 7 7. जर सेवा कराना दान भेटेल शे तर सेवा मा लागी राहा जर कोनी सिकाडनारा शे तर सिखवामा लागेल राह 8 8. जो प्रचारक शे तो प्रचार देवामा लागेल राहा दान देणारा मोकळामण ने दया जो अगुवाई करस तो तो उत्साह मा करा जो दया करस तो हर्ष ने करा 9 9. प्रेम निष्कपट राहो वाईट ले घृणा करा भलाई ना मांगे चाला 10 ए बंधू भावू कन एक दुसरा वर प्रेम ठेवाए एक दसरा प्रेम करामा वाळत जा द्य 11 11. प्रयत्न करा ले आळशी नका बना, आत्मीक उन्माद मा बनेल राहा, प्रभु नी सेवा करत राहा । 12 12. आशा मा आनंदित राहा क्लेश मा स्थीर राहा प्रार्थना मा नित्य लागेल राहा 13 13. पवित्र लोकसले जेकाही आवश्यक शे तेनामा तेसनी सहायता करा पाहुंचारी करामा लागेल राहा 14 14. आपळे त्रास देणारासले आषीश दया आशीष दया श्राप नकादेवू 15 15. आनंद करणारास संगे आनंद करा आणी रडणारा संगे रडा 16 16. आपसामा एक मन राहा अभीमानी नका बना पण नम्रनासंगे संगती बनावा आपली दृष्टी मा बुद्धीमान नई बना 17 17. वाईट ना बदले कोना वाईट नका करा ज्या गोष्टी सर्व लोकसना जोले चांगळी शे तेसनी चींता करत राहा 18 18. जडलोंग होस आपला भरसक सर्व लोकसना संगे मेल मीलापडेका 19 19. हे प्रिय आपला पल्टा नई लेवाना परंतू राग ले मोका दया कारण लीखेल शे पलटा लेवाणा मना काम शे प्रभू सांगस मीच बदला देसू 20 20. पण तूना बैरी भुख्या शे तर तेले जेवण दे जर पीयासा शे तर तेले पाणी पाजा कारण आसा करावर तू तेना डाकावर आग ना कोयसाना ढेर लावशी न 21 21. वाईट कडून नका राहा परंतू चांगला वरून वाईट ले जितील्या दृ