13
1 1. प्रत्येक मानूस प्रधान अधीकारीना आधीन राहोत कारण कोणनाही अधीकार आसानई जे देव कडून नई हो, आणी ज्या अधीकार शे त्या देव नी ठेहराएल शे. 2 2. एना वर कोनी अधीकार न विरोध करस, तो देव ना विधी ना समोरा जास आणी समोरा जाणारासले दंड भेेटी न. 3 3. कारण हाकीम चांगला कामना नई परंतू त्या वाईट नासाठे भीती ना कारण शे जर तू हाकीम तून बिना घाबर ना रायन शे तर चांगला काम कर आणी तेना कडून तूनी सराहणा होईन. 4 4. कारण तो तुनी चांगला सांठे देवना शेवक शे पण तूजर वाईट करशी न तर घाबर कारण त्या तलवार व्यर्थ नई लीएल आणी देव ना सेवक शे कि तेना राम ना नुसार वाईट काम करनारवे दंड भेटीन. 5 5. एनासाठे आधीन राह ज्यात नई फकत त्या राग शी परंतु घाबरण आवश्य शे नईतर विवेक भी हाईच गवाही देस. 6 6. एनासाठे करी भी दया करण त्या देव ना दाम शेतस भाणी सर्वदा याच काममा लागेल राहतस. 7 7. एनासाठे प्रत्येक ना हकक चुकालत जावा जेल कर पाहीजे तेले कर दया जेले महसुल पायजे तेले महसुल दया जेले घाबराना पायजे तेले घाबरा जेना आदर कराले पायजे तेना आदर करा. 8 8. आपस ना प्रेमले । सोडीसन सानी कोणत्या ही मोष्टमा कोना कर्जदार नका बना कारण जो दूसराशी प्रेम ठेवस तेनीच व्यवस्था पुर्ण करेल शे. 9 9. कारण हाई की व्याभीचार नई करान हत्या नई करान चोरी नई करान लालच नई करान आनी एसले सोडीसन आखे कोन ती भी आज्ञा आशीनतर सर्वा ना सरांश एनामा भेटस कि आपला बाजुमहलावर आपला सारखा प्रेम ठेव. 10 10. प्रेम पड़ौसी नो काही वाईट नई करस एनासाठे प्रेम कर ज्यात व्यवस्थाले पुर्ण करान शेत. 11 11. आनी वेल ले ओयखीसन भसाच करा एनासाठे की आते तूमना साठे निंद मघून उठानी घड़ी ई जाएल शे. कारण ज्या बेळी आमी वीश्वास करेल होतात त्या वेळी ना चिार पासून आले आमना उद्धार जोड़े शे. 12 12. गैरी रात होंई गी आनी दीवस निघावर शे, एनासाठे आनी अन्धकार ना कामते तेल करीसन उजाया ना हथीयार बांधील्या. 13 13. जसा दिनले सोहत शे तसाच आमी सिधा चालाकर नई कीलीला कीडा भाणी पियक्कड़पणा नई व्याभीचार आनी नई लूचपड़ामा आणी नई झगड़ा आणी डाहमा. 14 14. पण येशुस्त्रिस्त प्रभुले शलील्या आणी शरीर ना अमोलाषाले पुर्ण कराणा उपाय नका करा.