3
1 हे भावूसन होण मी तुमले या रीतीकन गोष्टी नई करू शकणा जसा आत्मिक लोकस संगे पण जसा शारीरिक लोकसले आणि तेस्नाशी ज्या ख्रिस्त मा बालक शे.| 2 मिनी तुमले दुध पाज अन्न नई खावाड कारण तुमी तेले नई खाऊ शकास 3 कारण आजून लोंग शारीरिक शेतस एनासाठे कि जव तुमना मा डाह आणि झगडा शे.तर काय तुमी शारीरिक नई आणि मनुष्य नि रितीवर नई चालतस || 4 एनासाठे कि जवय एक सांगस मी पौल ना शे आणि दुसरा कि मी अपुल्लोस ना शे तर काय तुमी मनुष्य नई || 5 अपुल्लोस काय शे. आणि पौल काय फक्त सेवक जेस्ना द्वारे तुम्ही विश्वास करणत जसा प्रत्येक ले प्रभू नि दिधा || 6 मी नि लाव अपुल्लोस नि रचा पण देव नि वाढावं || 7 एनासाठे नई तर लेणारा काही शे आणि नई रचणारा पण देव जो वाढवणारा शे | 8 लावणारा आणि रचणारा दोन्ही एकच शेतस पण प्रत्येक व्यक्ती आपलाच मेहनत नुसार आपलीच मजुरी भेटीन || 9 कारण आम्ही देव ना मदत करणारा शेतस तुमी देव नि शेती आणि देव णी रचना शेतस || 10 देव ना त्या कृपा नुसार जे माले देव मा उन मि नी बुद्धिमान राजमिस्त्री सारखा पाया टाकणा आणि दुसरा तेनावर बांधस पण प्रत्येक माणूस चौकस राहा कि तेनावर कसा बांधेल शे || 11 कारण त्या पायाले ज्या पडेल शे आणि तो येशू ख्रिस्त शे कोणी दुसरा पाया नई टाकू शकस | 12 जो कोणी या पाया वर सोन-चांदी व माह्गमोल ना दगड कि काठ कि गवत कि फूस ना रद्दा ठेवस || 13 तर प्रत्येक ना काम प्रगट होई जायिन कारण तो दिन तेले दाखाडीन एनासाठे आग ना संगे प्रगट होईन आणि ती आग प्रत्येक ना काम पारखीन कि कसा शे || 14 जो काम तेना वर बनेल स्थिर राहीन तेले मजुरी भेटीन | 15 आणि जेना काम चेटी जाईन तर तेना नुकसान होईन पण तो स्वता वाची जाईन पण चेटत-चेटत || 16 काय तुले माहित नई कि तुम्ही देव ना मंदिर शेतस आणि देव ना आत्मा तुमना मा राहस || 17 जर कोणी देव ना मंदिर ले नाश करीन तर देव तेले नाश करीन कारण देव ना मंदिर पवित्र शे आणि ते तुमीच शेतस || 18 कोणी आपण स्वताले धोखा नका देवूत जर तुमना मधून कोणी या संसार मा आपण स्वताले ज्ञानी समजस तो मूर्ख बना कि ज्ञानी बनतीन || 19 कारण या संसार ना ज्ञान देव ना जवळ मूर्खता शे.जस लिखेल शे कि तो ज्ञानी ले तेस्नी चतुराई मा फसाळी देतस | 20 आणि मंग प्रभू ज्ञानीसनी चिंता समजस कि व्यर्थ शे || 21 एनासाठे मनुष्य वर कोणी घमंड नका करा कारण सर्व काही तुमनाच शे || 22 काय पौल. काय अपुल्लोस. काय कैफा. काय जगत काय जीवन काय मरण काय वर्तमान काय भविष्य सर्व काही तूनच शे.|| 23 आणि तुम्ही ख्रिस्त ना शेतस आणि ख्रिस्त देव ना शे.||