4
1 मनुष्य आमले ख्रिस्त ना सेवक आणि देव ना भेद ना भंडारी समजस| 2 मंग आडे भंडारी मा हाई गोष्ट देखामा एस कि विश्वास योग्य निघो 3 पण मनी नजर मा हाई गैरी धाकली गोष्ट शे.कि तुमी मनुष्य ना कोणी ज्ञाई पारखे कारण मी स्वताले पारखत नई || 4 कारण मना मन माले कोणत्याही गोष्ट मा दोषी नई ठरावस.पण एनावर मी निर्दोष नई ठरस कारण माले पारखनार प्रभू शे.|| 5 तर जडलोंग प्रभू नई येणार वेळ ना पयले कोणताच गोष्टी ना ज्ञाय करू नका तेच तर अंधकार मा द्पेल गोष्ट उजायामा दाखाडीन आणि समजा मी तेले प्रगट करीन तवय देव कडून प्रत्येक नि प्रशंसा होईन || 6 हे भावूसहोण मी नि या गोष्टी वर तुमना साठे आपला कळे अपुल्लोस नि चर्चा दाखला नि रितीवर करेल शे एनासाठे कि तुम्ही आमना द्वारे हाई सिखा कि लिखेल तून पुढे जावान आणि एक ना पक्ष मा आणि दुसरा ना विरोध मा गर्व नई करान|| 7 कारण मना मा आणि दुसरा मा कोण भेद करस आणि तुना कळे काय शे.जे तुले [दुसरा कडून ]नई भेटन आणि जवय तुले [दुसरा कडून]भेटेल शे.आस तर घमंड काबर करस कि.समजा नई भेटणा || 8 तुम्ही तर तृप्त होई जाएल शे.तुमी धनी होएल शे.तुम्ही आमना विना राज्य करणत पण वचांगला होत कि तुम्ही राज्य करतात कि.आमी भी तुमना संगे राज्य कारनुत || 9 मनी समज मा देव नि सर्व प्रेरित नि सर्वा नंतर त्या लोक सारखा ठरावा जेस्नी मृत्यू नि आज्ञा होई जायेल शे.कारण आम्ही जग आणि देवदूत आणि मनुष्य ना साठे एक तमाशा ठरावूत || 10 आम्ही ख्रिस्त साठे मूर्ख शे.पण तुम्ही ख्रिस्त मा बुद्धिमान शे.आणि कमजोर शे.पण तुम्ही बलवान शे.तुम्ह्ले आदर भेटस पण आम्ही निरादर शेतस.|| 11 आम्ही त्या वळ लोंग भुखा-पियासा आणि नांगा शेतस आणि बुक्का खातस आणि आथा-तथा फिरतस आणि आपलाच हाथना काम कारीसन मेहनत करतस || 12 लोक वाईट सांगतस आम्ही आशीर्वाद देतस त्या त्रास देतस आम्ही हासतस || 13 त्या बदनाम करतस आम्ही विनंती करतस आजलोंग जग ना गाळ आणि सर्व वस्तूंनी खरवड ना सारखा ठरेल शे.|| 14 मी तुम्ह्ले लज्जित करासाठे गोष्ट नई लिखस पण आपला प्रिय लेकरू समजीसन तेसले चेतावस || 15 कारण जर ख्रिस्त मा तुमना सिखाडणारा दहा हजार भी राहतात तरी भी तुमना बाप गैरा नईत एनासाठे कि ख्रिस्त मा सुसामाचार ना द्वारे मी तुमना बाप होयना || 16 तर मी तुम्ह्ले विनंती करस कि मना सारखी चाल चाला | 17 एनासाठे मी नि तिमूथियुस ले जो प्रभू मना प्रिय आणि विश्वास योग्य पुत्र शे.तुमना जवळ धाळेल शे.आणि तो तुमले ख्रिस्त मा मना चरित्र स्मरण करावीन जसा की प्रत्येक मंडळी मा देस || 18 कितलाक तर आसा फुलजायेल शे.समजा कि मी तुमना कळे येणार नई || 19 पण प्रभू नि इच्छा होयनि तर मी तुमना कळे लवकर इजासू आणि त्या फुलेल नि गोष्ट नई पण तेस्नी सामर्थ्य ले जानी लेसू || 20 कारण देव ना राज्य गोष्टी मा नई पण सामर्थ्य मा शे.|| 21 तुमनि इच्छा काय शे.काय मी छडी लिसन तुमना कळे येवू कि प्रेम आणि नम्रता नि आत्मा ना संगे ||