6
1 काय तुमना मधून कोले हाई हिवाय नई कि जवय दुसरा ना संगे झगळा होस तर ज्ञाय ना साठे अधर्मी ना पुढे जातस आणि पवित्र लोकस कळे नई जातस || 2 काय तुमले माईत नई कि पवित्र लोक जग ना ज्ञाय करतीन ? जर तुमले जग ना ज्ञाय कराना शे तर तुम्ही धाकला तून धाकला झगळा मा भी ज्ञाय कराना योग्य नई शेतस ? 3 काय तुले माईत नई कि आम्ही देवदूत ना ज्ञाय कारसुत ? तर काय संसारिक गोष्टी ना निर्णय नई लेवू शकतस ? 4 जर तुम्ह्ले संसारिक गोष्टी ना निर्णय कराना आशीन तर काय तेस्लेच बठाळश्या ज्या मंडळी मा काही समजाळा मा नई येत ? 5 मी तुम्ह्ले लज्जित करासाठे हाई सांगस :काय खरोखर तुमनामा एक भी बुद्धिमान नई भेटस जो आपला भावूस्ना निर्णय करू शकस ? 6 पण भाऊ-भाऊ मा मुकद्दमा चालू होस आणि तेभी अविश्वासी समोर | 7 पण खरोखर तुमना मा मोठा दोष तर हाऊ शे.कि आपसा मा मुकद्दमा करतस; पण अन्याय काबर नई सहन करतस ?आपला नुकसानले काबर नई सहन करतस ? 8 पण अन्याय करत आणि नुकसान पोह्चावातस आणि ते भी भावू ले ? 9 काय तुमले माईत नई कि अन्याई लोक देवना राज्य ना वारीस नई होवाव ?धोखा नका खायज्यात. नई वेश्यागामी. नाई मूर्ती-पूजक. नई परस्त्रीगमनि. नई लुच्चा. नई पुरुष-गामी | 10 नई चोरी.नई लोभी.नई बेवडा.नई गाई देणारा नई अंधार करणारा देव ना राज्य ना वारीस होतीन 11 आणि तुमना मधून कितलाक असाच होतात. पण तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त ना नाववर आणि आमना देव ना आत्माशी होएल शेतस आणि पवित्र होयनत.आणि धर्मी ठरणत || 12 सर्व वस्तू मना साठे उचित तर शे पण सर्व वस्तू लाभ ना नई.सर्व वस्तू मना साठे उचित शे पण मी कोणत्या हि गोष्ट ना आधीन नई राहावं | 13 जेवण पेट ना साठे आणि पेट जेवन ना साठे शे.पण देव ले आणि येले आणि तेले दोनिसले.नाश करीन पन देह व्यभिचारसाठे नई शे.पण प्रभू साठे आणि प्रभू देह ना साठे शे || 14 आणि देव नि आपली सामर्थ्य शी.प्रभू ले जिवंत करणा आणि आमले भी जिवंत करणा || 15 काय तुम्ह्ले माईत नई ? काय तुमना देह ख्रिस्त ना अंग शे ? तर काय ख्रिस्त ना अंग लिसन तेसले वेश्या ना अंग बनाव ?कदापि नई || 16 काय तुम्ह्ले माईत नई ?कि जो कोणी वेश्या सी संगती करस तो तेसणा संगे. एक तनहुई जास कारण तो सांगस कि त्या दोन्ही एक तन होतीन || 17 आणि जो प्रभू नि संगती मा राहस तो तेना संगे एक आत्मा होई जास || 18 व्यभिचार तून वाची राहा जीत्ला आखो मनुष्य पाप करस.ते ते देह्ना बाहेर शे.पण व्याभिचार करणारा आपलीच देह ना विरोध मा पाप कारस | 19 काय तुमले माईत नई ?तुमनी देह पवित्र आत्मा ना मंदिर शे.जो तुमना मा बसेल शे.आणि तुमले देव कडून भेटेल शे.आणि तुम्ही आमना नई शेतस.|| 20 कारण दाम दिसन विकत लीयेल शेतस एनासाठे आपली देह ना द्वारे देव नि महिमा करा ||