8
1 आते मूर्ती ना समोर अर्पण करेल वस्तू ना बारामा आम्हले माहिती शे कि आम्ह्ले सर्वास्ले बुद्धी शे आणि भूद्धी गर्व उत्तप्न करस पण प्रेम कळून व्हाळ होस | 2 जर कोणी समजा कि माले काही माहिती शे तर तस माहिती पाहिजे तसाच आज लोंग तस नई समजस | 3 जर कोनी देव वर प्रेम ठेवस तर वयखस.| 4 तर मूर्ती ना समोर बली करेल वस्तुले खावना विषयना आमले जाणतस कि मूर्ती जगमा 5 यद्यापी आकाश मा आणि पुर्थीवर गैरा ईश्वर सांगाना येतस (जसा कि गैरा देव आणि गैरा शे| 6 तरी भी आमना जवळ एकच देव म्हणजे बाप जेना कळून सर्व व्स्तुशे आणि आमी तेनाच साठे 7 पण सर्वाले हाई नई पण कितला कत आते लोंग मुर्तीले काही समजाने कारण मूर्तीना समोर 8 जेवन आमले देवना समोर नई पोह्चावस जर आमी खावव तर आमनी काही नुकसान नई 9 पण चौकस रहा आस नई होवाव होवाव कि तुमनी हाई स्वातंत्रता. काही कमजोर ना साठे ठोकर ना कारण नई बनी जावाव | 10 जर कोणी तुना सारखा ज्ञानी ले मूर्ती ना मंदिर मा करीसन देखी लेस आणि त्या कमजोर जन होवोत तर काय तेना विवेक मा मूर्ती ना समोर बळी करेल वस्तूना खावाना हिवाय नई होवाव | 11 या रितीतून तुना ज्ञान ना कारण तो कमजोर भाऊ जेना साठे ख्रिस्त मरणा नाश होई जाईन 12 तर भाऊ ना उपवास करावर आणि तेसणा कमजोर विवेक ले जखम देवावर तुमी ख्रिस्त ना अपराध करतस | 13 या कारण वर जर जेवण मना भाउसले ठोकर खावाडस तर मी कधी कोणताही रितीवर मांस नई खावाव नई होवाव कि मी आपला भाऊ ना ठोकार ना कारण बनू ||