10
1 हे भाउसहोण मी नई इच्छितो कि तुम्ही या गोष्टी वर अनजान राहा कि आमना सर्व बापदादा वादळ ना खाले होतात आणि सर्वाण-सर्वा समुद्र ना मधून पार चालना गयात | 2 आणि सर्वासनि वादळ आणि समुद्र मा मुसा ना बप्तीस्मा लीनात 3 आणि सर्वास्नी एकच आत्मिक करणात. 4 आणि सर्वास्नी एकच आत्मिक पाणी पिधात कारण त्या आत्मिक खडक मधून पीत होतात जे तेसणा संगे-संगे चालत होते आनि तो खडक ख्रिस्त होता | 5 पण देव तेसणा मधुन गयीरासले प्रश्न नई होईना एनासाठे त्या जंगल मा ढेर होईग्यात | 6 या गोष्टी आमना साठे दाखला ठरणी कि जसा तेसनी लालच करा तसाच आम्ही वाईट गोष्ट ना लालच नको कराले पायजे | 7 आणि नई तुम्ही मूर्ती-पूजक बना जसा कि तेसना मा कितलाक बनी जाएल होतात जसा लिखेल शे. कि लोक खावा-पिवाले वाड्नात आणि खेवाले-कुदाले उडणत | 8 आणि नई आम्ही व्याभिचार कृरुत जसा तेस्नामा कित्लाक नि करा, आणि एक दिन मा तेवीस हजार मरीग्यात | 9 आणि नई आम्ही प्रभू ले पारख जसा तेसणा मधून कित्लाक नि करा आनि सपना द्वारे नाश करा मा उनात 10 आणि नई आम्ही कुरूकुरू करा ज्या रीतीशी तेसणा मा कित्लाक नि कुरुकुरु करात आणी नाश करणारास ना द्वारे नाश होई गयात | 11 पण ज्या सर्व गोष्टी जे तेस्नावर पडनि दाखला नि रितीवर होती आणि त्या आम्नी चेतावणी नासाहते जगणा शेवट ना वेळी लीखामा उन ; 12 एनासाठे जो समजस कि मी स्थिर शे तर तो चोकस कि कळे पळी नई जावाव 13 तुम्ही कोणत्याही आसी परीक्षा मा नई पडाले पायजे ज मनुष्य ना सहन ना बाहेर शे;आणि देव खरा शे;तो तुम्ह्लेसामर्थ्य ना बाहेर परीक्षा मा नई पडू देवाव,पण परीक्षा ना संगे बाहेर भी काळीन कि तुम्ही सहन करू सकशान || 14 या कारण, हे मना प्रिय मूर्ती-पूजा पासून वाचीसन राहा | 15 मी बुद्धिमान समजीसन तुम्ह्ले सांगस जे मी सांगस तुम्ही तेले पारखा || 16 तो धन्यवाद ना कटोरा जेनावर आम्ही धन्यवाद करतस काय ख्रिस्त ना रक्ता ना सह्भागीता नई ती भाकर जेले आम्ही तोडतस काय ती ख्रिस्त नि देह नि सह्भागीता नई शे || 17 एनासाठे कि एकच भाकर शे तर आम्ही भी जे गैरा शे.एक देह शे कारण आम्ही सर्व त्याच भाकर मा भागी होतस || 18 जे शरीर ना भाव वर इस्राईल शे. तेसले देखा काय बलिदान नि खाणारी वेदि ना सहभागी नई || 19 मंग मी काय सांगस ;काय हाई कि मूर्ती ना बलिदान काही शे.कि मूर्ती काही शे.| 20 नई पण हाई कि अन्यजाती बलिदान करतस ते देव नई पण वाईट आत्मा साठे बलिदान करतस आनि मनी इच्छा नई होत कि ;कि तुम्ही वाईट आत्मा ना भागी हो || 21 तुम्ही प्रभू ना कटोरा आणि वाईट आत्मानी मेज दोन्ही मा सहभागी नई होवू शकतस | 22 काय आम्ही प्रभू ले राग देवाळतस? काय आम्ही तेनातून शक्तिमान शे.| 23 सर्व वस्तू म्नासाठे उचित शे पण सर्व लाभ ना नई शे सर्व वस्तू मना साठे उचित तर शे;पण सर्व वस्तू पासून उनत्ती नई || 24 कोणी आपला चांगलापणा ले नका झामला, पण दुसरांनी || 25 जे काही कस्साई ना आडे विकावस ते खावा आणि विवेक ना कारण काही नका विचारा | 26 कारण पृथ्वी आणि तेनि भरपुरी प्रभू नि शे | 27 आणि अविश्वासी मा कोणी तुम्ह्ले आमंत्रण देस आणि तुम्ही जावाना विचार करतस तर जे काही तुमना समोर ठेवामा एस तेच खावा आणि विवेक ना कारण काही नका विचारा | 28 पण जर कोणी तुम्ह्ले काही सांगस जर मूरत ले बली करेल वस्तू शे तर तेले दाखाडनारा ना कारण आणि विवेक ना कारण खाऊ नका | 29 मना मतलब तुना विवेक नई पण त्या दुसरा ना |चांगल मनी स्वतंत्रता दुसरा ना विचार शी काबर पारखा मा येवो : 30 जर मी धन्यवाद करीसन भागी होइजाउत तर मी जेनावर धन्यवाद कारस तेना कारण मनी बदनामी काबर होस | 31 तर तुम्ह्ले पटीन ते खावा व प्या व जे काही करा,सर्व काही देव नि महिमा साठे करा | 32 तुम्ही नई यहुदी, नई युनानिया आणि नई देव नि मंडळी ना साठे ठोकर ना कारण बना | 33 जसा मी भी सर्व गोष्ट मा सर्वासले खुश ठेवस आणि आपल नई पण गैरासना लाभ शोधस, कि तेसले उद्धार भेटो ||