11
1 तुम्ही मना सारखी चाल चालत राहा जसा मी ख्रिस्त नि चाल चालस | 2 हे भाऊसहोण मी तुम्ह्ले सुधारस कि सर्व गोष्टी मा तुम्ही माले स्मरण करा आणि जो व्यवहार मी तुम्ह्ले सोपेल शे तेले धारण करत राहा | 3 मनी इच्छा शे कि तुम्ही हाई जानिल्या कि प्रत्येक माणूस ना डोक ख्रिस्त शे आणि बाई ना डोक माणूस शे,आन इख्रीस्त ना डोक देव शे | 4 जो माणूस डोक झाकीसन प्रार्थना किंव्हा भविष्यवानि कारस तो आपला डोका ना अपमान करस | 5 पण जी बाई उघडा डोक वर प्रार्थना व भविष्यवाणी करस ती आपला डोका ना अपमान करस कारण ती टकली होवा ना बराबर शे | 6 जर बाई पदर डोका वर नई लेस ?तर केस भी कापिल्या जर बाई ले कापण व टकली कराले लज्जा नि गोष्ट शे तर डोका वर पदर ठेवा || 7 हा लोकसले आपल डोक झाकान उचित नई शे, कारण तो देव ना स्वरूप आणि माहीमा शे पण बाई माणूस नि महिमा शे || 8 कारण माणूस बाई कडून नई बनना ?पण बाई माणूस कडून बनेल शे | 9 आणि माणूस बाई साठे नई रचनि पण बाई माणूस साठे रचायेल शे,| 10 एनासाठे देवदूत ना कारण बाई ले उचित शे कि आपला अधिकार डोका वर ठेवो || 11 तरी भी प्रभू मा नई तर बाई विना पुरुष आणि नई पुरुष विना बाई शे | 12 कारण जशी बाई माणूस कडून शे तसाच माणूस बाई ना द्वारे शे पण सर्व वस्तू देव कडून शेतस || 13 तुमना विचार काय-काय शे ?बाई उघड डोक लिसन देव कळे प्रार्थना कारान चांगले शे? 14 काय स्वाभाविक रितीवर तुम्ही नई जाणतस कि जर कि माणूस लांब केस ठेवणा तर तेना साठे अपमान शे | 15 पण बाई जर लांब केस ठेवस तर ते तिन्हा शोभा शेतस कारण केस तिले ओढणी साठे दियेल शे || 16 पण कोणी जर विवाद कराना करस तर समजा कि नई आमना कळे नई देव नि मंडळी नि सारखी रिती शे| 17 कारण पयले तर मी हाई आयकस कि जव तुम्ही मंडळी मा एकत्र होतस होवावर भलाई नई पण नुकसान होस || 18 कारण पयले तर मी हाई आयकस ? कि जव तुम्ही मंडळी मा एकत्र होतस तुमना मा फुट होस, आणि मी काही-काही विश्वास भी करस || 19 कारण विधर्मी भी तुमना मा आवश्य राहतीन एनासाठे कि कि ज्या लोक तुमना मा खरा निघीजायेल त्या प्रगट होई जावो | 20 तर तुम्ही एक ठिकाणी एकत्र होतस तर प्रभू भोज लेवाले नई | 21 कारण खावाना वेळी एक दुसरा ना पयले आपला भोज खाय लेस तर कोणी तरी भुखा राहस आणि कोणी मतलेबी होई जास | 22 काय खावा-पिवा साठे तुमना घर नयीत ?कि देव नि मंडळी ले तुच्छ समजस आणि जेस्ना कळे नई शे तेसले लज्जित करतस मी तुम्ह्ले काय सांगू काय या गोष्टी वर तुमनि प्रशंसा करू ?मी प्रशंसा नई करस | 23 कारण या गोष्टी माले प्रभू कडून उणी आणि मी तुम्ह्ले भी पोहचाळ कि प्रभू येशू नि रातले पकडावामा उना भाकर लिधी | 24 आणि धन्यवाद करिसन तेले तोड आणि सांगणा कि हाई मानी देह शे,जी तुमना साठे शे,मना स्मरण ना साठे हाईच करत राहा | 25 या रिती वर तेनी बियारी ना मांगे कटोरा भी लीधा आणि सांगना हाई कटोरा मना रक्ता मा नवीन वाचा [करार] शे,जेव्हा पिशान तर मना स्मरण ना साठे हाई करत राहा | 26 कारण जव तुम्ही या भाकर मधून खातस आणि या कटोरा मधून पीतस प्रभू नि मृत्यू ले जडलोंग तो नई एस प्रचार करतस | 27 एनासाठे जोकोणी अनुचित रितीवर प्रभूनी भाकर खास, कि तेना कटोरा मधून पितस तो प्रभू ना देह आणि रक्त ना अपराधी ठरस || 28 एनासाठे मनुष्य स्वतले जाचं ल्या आणि याच रितीवर या भाकर मधून खावा,आणि या कटोरा मधून प्या | 29 कारण ज्या खाते-पिते वेळी प्रभुना देह ले नई ओयखस तर तर या खावा-पेवा वर आपला वर दंड आणस | 30 या कारन तुमना मा गैरा जपी भी ग्यात | 31 जर आम्ही स्वताले जांचतस तर दंड नई भेटाव | 32 पन प्रभू आमले दंड दिसन आमनी ताडना करस एनासाठे कि आमी जग ना संगे दोषी नई ठरुत | 33 एनासाठे हे मना भावूसहोन जव तुम्ही खावासाटे एकत्र होतस, तर एक-दुसरा साठे थांबत ज्या | 34 जर कोणी भुखा राहस तर आपला घर मा खायल्या जेनावर तुमना एकत्र होवाना दंड ना कारण नई होवाव आणि राहेल गोष्टी ले मी इसन बरी करी देसू ||