12
1 1,हे भावूसहोण मी नई इच्छितो कि तुमी आत्मिक वरदान ना बारामा अज्ञात राहा | 2 तुमले माहित शे? जव तुमी अन्यजाती होतात तर गुंगी मूर्ती ना मांगे जसा चालवतस तसा चालत होतात | 3 एनासाठे मी तुमले चेतावणी देस कि जोकोनी देव नि आत्म नि अगुवाई वर बोलस तो नई सांगस कि येशू श्रापित शे आणि नई कोणी पवित्र आत्मा ना विना सांगू शकस, कि येशू प्रभू शे| 4 वरदान तर गैरा शे,पण आत्मा एकच शे | 5 आणि सेवा भी गैरा प्रकार नि शे पण प्रभू एकच शे || 6 आणि प्रभावशाली कार्य भी गैरा शेत पण देव एकच शे जो सर्वास्मा प्रभाव उत्पन्न करस | 7 पण सर्वास्ना लाभ पोह्चावासाठे प्रत्येक ले आत्मा ना उजाया देवमा एस || 8 कारण एक ले आत्मा ना द्वारे बुद्धी ना गोष्टी देव मा एस आणि दुसरा ले त्याच आत्मा ना द्वारे ज्ञान ना गोष्टी | 9 आणि कोणाले तेना आत्माशी विश्वास आणि कोणाले त्याच एक आत्मा कडून बरा कराना वरदान देवामा एस | 10 मग कोणाले सामर्थ्य ना काम करांनी शक्ती आणि कोणाले भविष्यवाणी नि आणि कोणाले आत्मा ना फरक आणि कोणाले अनेक प्रकार नि भाषा आणि कोणाले भाषाना अर्थ दाखाळाले | 11 पण या सर्व प्रभाव शाली कार्य तोच एक आत्मा करावस आणि तेले जो आवडस तेले वाटी देस | 12 कारण ज्या प्रकारे देह तर एक शे, आनि तेना अंग गैरा शे,आणि त्या एक देह ना सर्व अंग गैरा होवावर भी सर्वा मिसन एकच देह शे त्याच प्रकारे देव भी शे | 13 कारन आम्ही सगळासनी काय यहुदि हो, काय युनानी काय दास काय स्वतंत्र एकच आत्मा द्वारे एकच देह होवा साठे बप्तिस्मा लीधा आनि आम्ही सर्वासले एकच आत्मा पेवाळा मा उना | 14 एनासाठे कि देह मा एकच अंग नई पण गैरा शेतस | 15 जर पाय सांगीन मी हात नई ;एनासाठे देह ना नई; तर काय या कारण तो देह ना नई ? 16 आणि जर कान सांगीन; कि मी डोया नई एनासाठे देह ना नई तर काय या कारण तो देह ना नई | 17 जर सर्व देह दोयाच राहता तर आयका ना कळे राहत ? जर सर्व देह कान राहता तर सुंगाना कथा राहत ? 18 पण खरोखर देव नि आपली इच्छा नुसार एक-एक करीसन देह मा ठेवणा | 19 जर त्या सर्व एकच अंग राहतात तर देह कळे राहती ? 20 पण आते अंग तर गैरा शे पण देह तर एकच शे| | 21 डोया ह्हात ले नई सांगू शकस कि माले तुना उपयोग नई आणि डोक पाय ले नई सांगू शकस कि माले तुना उपयोग नई | 22 पण देह ना त्या अंग ज्या दुसरा कळून, कमजोर देखीसन पडतस गैराच आवश्यक शे | 23 आणि देह ना ज्या अंग ले आमी आदर ना योग्य नई समजतस तेसलेच आमी जास्त आदर देतस आणि आम्नी शोभाहीन अंग आजून भी शोभायमान अंग हुई जास | 24 तरी भी आमना शोभायमान अंग ले, एना उपयोग नाई पण देव नि देह ले आस बनावी टाक कि ज्या अंग ले कमी होती तेलेच आजून भी जास्त आदर होवोत | 25 कारण देह मा फुट नको होवाले पायजे पण अंग एक दुसराणा विषय मा चिंता करोत | 26 एनासाठे एक अंग ले दुखः होस आणि एकच अंग नि बढाई होस तर तेना संगे पूर्ण अंग आनंद करस | 27 या प्रकारे तुमी सर्वा एकत्र होईसन ख्रिस्त ना देह शेतस आणि अलग-अलग अंग शेतस | 28 आणि देव नि मंडळी मा अलग-अलग व्यक्ती नेमेल शे,प्रथम प्रेरित,दुसरा संदेष्टा तिसरा शिक्षक मंग सामर्थ्य ना काम करणारा मग बरा करणारा आनि उपकार करणारा आणि प्रधान आणि नाना प्रकार नि भाषा बोलणारा | 29 काय सर्वा प्रेरित शे ? काय सर्वा संदेष्टा शे ? काय सर्वा उपदेशक शे ? काय सर्वा सामर्थ्य ना काम करणारा शे ? 30 काय सर्वासले बरा कराना वरदान भेटेल शे ? काय सर्वा नाना प्रकार नि भाषा बोलतस ? 31 काय सर्वा भाषा बदलावतस ?मोठा-मोठा वरदान ना शोध मा राहा पण मी तुमले आजून भी सर्वा तून उत्तम मार्ग दाखाडस ||