13
1 जर मी मनुष्य आणि देवदूत नि भाषा बोलू आणि प्रेम नई ठेऊ तर मी ठण-ठण करणारा पित्तय आणि झन-झननारी झांज शे | 2 आणि जर मी भविष्यवाणी करू आणि सर्व भेद आणि सर्व प्रकार ना ज्ञान ले समजू आणि माले आडलोंग पूर्ण विश्वास शे, कि मी डोंगरले बाजुमा करी देवू पण प्रेम नई तर मी काही हि नई शे | 3 आणि मी आपली सर्वी संपत्ती भिखारी मा खावाळी टाकू आणि आपली देह बायाले दि टाकू आणि प्रेम नई ठेवू तर माले काही लाभ नई | 4 प्रेम धीरज धरणारा शे,आणि कृपाळू शे प्रेम डाह नई करस प्रेम आपली बडाई नई करस आणि फुलस नई | 5 तो गलत रितीवर नई चालस तो आपली भलाई नई करस झामलावस नई वाईट नई मानस | 6 कुकर्म वर आनंदित नई होस पण सत्य वर आनंदित होस | 7 तो सर्व गोष्टी सहन करीलेस सर्व गोष्टी ना विश्वास करस सर्व गोष्टी नि आशा करस सर्व गोष्टी मा धीरज धरस | 8 प्रेम कधीच नई टयत भविष्यवाणी तर सरी जातीन, भाषा आशीन तर जात राहीन ज्ञान आशीन तर नष्ट होई जाईन | 9 कारन आमना ज्ञान अपुरा शे आणि आमनि भविष्यवाणी अपुरी | 10 पण जव सर्व पूर्ण इन तर अपूर नष्ट होई जाईन | 11 जवय मी पोरगा होता तर मी पोरगा सारखा बोलत होता पोर सारखा मन होता पोर सारखी समज होती ;पण जव शहाणा होई गया तर पोरस्नि गोष्ट सोळी टाक | 12 आते आमले दर्पण मा धुंदल सारख दिखस पण त्यावेळी अमोरा-समोर दिखतीन, त्यावेळी पूर्ण रितीवर ओयखसु जसा मी ओयखायेल शे | 13 पण आते विश्वास आशा प्रेम या तीन्ही स्थिर शे पण एना मा सर्वा मा मोठा प्रेम शे ||