14
1 प्रेम ना अनुकरण करा आणि आत्मिक वरदान नि भी धून मा राहा विशेष कारीसन हाई कि भविष्यवाणी करा | 2 कारण जो अन्य भाषा मा बोलस तो मनुष्यस बरोबर नई पण देव बरोबर बोलस एनासाठे कि तेनि कोणीच नई समजस कारण तो भेद नि गोष्ट आत्मा मा राहीसन करस | 3 पण जो भविष्यवाणी करस तो मनुष्य कडून उन्नती, आणि उपदेश आणि शांती नि गोष्ट करस | 4 जो अन्य भाषा मा बोलस तो आपलीच उन्नती करस पण जो भविष्यवाणी करस तो मंडळी नि भी उन्नती करस | 5 मनी इच्छा शे कि तुमी अन्य भाषा मा बोला पण जास्त हाई ईच्छा शे कि भविष्यवाणी करा जर अन्य भाषा मा बोलणारा मंडळी ना उन्नती साठे अनुवाद नई करस तर भविष्यवाणी करणारा तेना तून मोठा शे,| 6 एनासाठे हे भाउसहोण जर मी तुमना कळे इसन अन्य भाषा मा बोलू लागनु आणि उजाया व ज्ञान व भविष्यवाणी व उपदेश नि गोष्टी तुमले नई सांगू ? तर माले तुमना पासून काय लाभ होईन | 7 या प्रकारे जर निर्जीव भी जेनाशी ध्वनी निघस जसी बासुरी जसी बिन तेसना भेद मा फरक नई शे तर जे फुंकतस व वाजावस ते कसकाय ओयखा मा एस | 8 आणि जर तुरही ना शब्द स्पष्ट नई राहस तर कोण लडाई साठे तयार होईन || 9 असाच तुमी भी जीभ वर स्पष्ट-स्पष्ट गोष्टी नई सांगाव तर जे काही सांगा मा एस ते कसकाय समज मा यिन ,तुमी तर हवा बरोबर बोलणारा ठरतीन | 10 जग मा कितलाक प्रकार नि भाषा का राह्तीन पण तेसणा मा एक भी बिना अर्थ नि नसाव | 11 एनासाठे मी कोणती भाषा ना अर्थ नई समजू तर बोलणारा ना नजर मा मी परदेशी ठरसू | 12 एनासाठे जव तुमी भी आत्मिक वरदान ना धून मा राहतस तर असा प्रयत्न करा कि तुमना वरदान नि उन्नती शी तुमनि मंडळी नि उन्नती होवो | 13 या कारण ज्या अन्य भाषा बोलतस तर त्या प्रार्थना करा, कि तेना अनुवाद भी करू शकात | 14 एनासाठे जर मी अन्य भाषा मा प्रार्थना करू तर मनी आत्मा प्रार्थना करस पण मनी बुद्धी काम नई करस | 15 तर कराले पायजे ? मी आत्मा मा भी प्रार्थना करसु आणि बुद्धी शी भी प्रार्थना करसू मी आत्मा मा गान मनसु आणि बुद्धी शी भी गान मनसु | 16 नई यत तू आत्मा शी धन्यवाद करशी तर मंग अज्ञानी तूना धन्यवाद वर आमीन कसकाय सांगीन ?एनासाठे कि तेसले माईत नई होत कि तू काय सांगस ? 17 तू तर चांगला प्रकारे धन्यवाद करस पण दुसरा नि उन्नती नई होस | 18 मी आपला देव ना धन्यवाद करस कि मी तुमी सर्वापेक्षा जास्त अन्य भाषा मा बोलस | 19 पण मंडळी मा अन्य भाषा ना दहा हजार गोष्ट सांगावर हाई माले आजून भी चांगल वाटस कि दुसराले सीखाडा साठे बुद्धी शी पांचच गोष्टी सांगस | 20 हे भाऊसहोण तुमी समज मा पोरगा बनू नका ;तरी भी वाईट मा पोरगा राहा पण समज मा शाहाणा बना | 21 व्यवस्था मा लीखेल शे कि प्रभू सांगस ;म अन्य भाषा मा बोलणारा नाद्वारे आणि पराया मुख नाद्वारे या लोकस्ना संगे गोष्ट करसू तरी भी यता मनी नई आयकाव | 22 एनासाठे अन्य भाषा विश्वासी साठे नई शे,पण अविश्वासी साठे चिन्ह शे आणि भविष्यवाणी अविश्वासी साठे नई शे प्न्विश्वासी साठे चिन्ह शे | 23 जर मंडळी एकाच ठिकाणी एकत्र राहस आणि सर्वान-सर्वा अन्य भाषा मा बोला आणि अनफड व अविश्वासी लोक मधमा एस तर काय त्या तुमले पागल नई समजाव ? 24 पण सर्वा भविष्यवाणी करू लागणंत आणि कोणी अविश्वासी व अनफड मधमा येतीन तर सर्वा तेले दोषी ठरावतीन आणि पारखी लीन | 25 आणि तेना मन मा भेद प्रगट होई जातीन आणि तव तो तोंडवर पळीसन तो देव ले दंडवत करीण आणि मानी लीन कि खरोखर देव तुमना मधमा शे | 26 एनासाठे हे भाउसहोण काय कराले पायजे ? जव तुमी एकत्र होतस तर प्रत्येक ना हृद्य मा भजन उपदेश, अन्य भाषा व प्रकाश व अन्य भाशाणा अर्थ दाखाळनारा राहस सर्व काही आत्मिक उन्नती ना साठे होवाले पायजे | 27 जर अन्य भाषा मा बोलन शे, तर दोन-दोन व गैरा शे, तर तीन-तीन एका मांगे एक बोला आणि एक जन अनुवाद करा | 28 पण जर अनुवाद करणारा नई राहस, तर अन्य भाषा बोलणारा मंडळी मा शांत पायजे आपला मन शी व देव शी बोलत राहो | 29 संदेष्टा मधून दोन व तीन बोला राहेल लोक तेसणा वचनले पारखा | 30 पण जर दुसरा बठेल काही ईश्वरीय उजाया शे तर पयला चूप होई जावो | 31 कारण तुम्ही सर्वा एक-एक करीसन भविष्यवाणी करुशकतस कारण सर्वा सिखतीन व सर्वासले शांती भेटीन | 32 आणि संदेष्टा नि आत्मा संदेष्टा ना वश मा शे | 33 कारण देव गडबडी ना नई पण शांती ले बनावणारा शे, जसा पवित्र लोकसनी सर्व मंडळी शेतस | 34 बाया मंडळी नि सभा मा चूप राहा कारण तेसले बोलांनी आज्ञा नई पण आधीन राहाणी आज्ञा शे | 35 आणि त्या काही सिखाना इच्छितस तर घर मा आपला-आपला नवराले विचारा ?कारण बाई ले मंडळी मा गोष्ट कराले लज्जा नि गोष्ट शे | 36 काय देव ना वचन तुमना मधून निघस ? कि फक्त तुमना पर्यंत पोहचणा | 37 जर कोणी स्वताले संदेष्टा आत्मिक जन समजस, तर हाई समजी ल्या कि मी ज्या गोष्टी लिखस त्या प्रभू नि आज्ञा शे | 38 पण जर कोणी नई समजस तर समजी ल्या | 39 हे भाउसहोण भविष्यवाणी करांनी धून मा राहा आणि अन्य भाषा मा बोलनारासले रोकु नका | 40 पण सर्व गोष्ट सभ्यता आणि क्रमनुसार होवामा येवो ||