2
1 नंतर मिनी मना साठे निच्च्य कर कि आजून दुखी होईसन तुमना कडे नई येवू | 2 कारण जर मी तुमले दुख पोहचाउ तर माले सुखी कोण करीन फक्त तो जेले मिनी दुख दिधा | 3 आणि हाई गोष्ट मिनी तुमले एनासाठे लिख, कि कधी अस नई हुयीजावो कि मना येवावर जेसना कळून आनंद भेटाले पायजे मी तेसनाशी दुखी होऊ ;कारण माले तुमी सर्वावर हाऊ विश्वास होता कि जो मना आनंद शे तसाच तुमी सर्वा नाभी शे | 4 मोठा क्लेश आणि मन ना कष्ट शी मिनी गैर अश्रू वाहाडीसन तुमले लिखेल शे एनासाठे नई कि तुमी दुखी हो पण एनासाठे कि तुमी त्या मोठा प्रेम ले जानी ल्या जो माले तुमनाशी शे | 5 पण जर कोणी दुख दियेल शे तर तेनी फक्त माले नई पन (कि तेनासंगे गैरा कडूपणा नई करू )काही काही तुमले भी दूखी करेल शे | 6 असा व्यक्ती साठे बहुमत कडून जो दंड दियेल शे तोच गैरा शे | 7 एनासाठे हाई चांगल शे कि तेना अपराध क्षमा करा ;आणि शांती द्या नई होवो कि असा मनुष्य गैरा दुख मा दुबई जावो | 8 एनासाठे मनी तुमले विनंती शे कि तुमी तेसले आपला प्रेम ना प्रमाण द्या | 9 कारण मी एनासाठे भी लिखेल होता कि तुमले पारखी लेवू कि सर्व गोष्टी ले मानाले तयार शे कि नई | 10 जेना तुमी काही क्षमा करतस तसा मी भी क्षमा करस कारण मिनी भी जे काही क्षमा करेल शे जर करेल शे तर तुमना कारण ख्रिस्त ना जग मा होवान क्षमा करेल शे | 11 कि शैतान ना आमना वर डाव नई चालो कारण आमी तेनी युक्ती पासून अनजान नई || 12 आणि जव मी ख्रिस्त ना सुसमाचार आयकाळाले त्रीआस मा उनू आणि प्रभू नि मना साठे एक दरवाजा उघाडी दिधा | 13 तर मना मन मा चैन नई भेटणा एनासाठे कि मी आपला भाऊ तीतूस ले नई भेटनु ;तर तेना आडून मी माकीदुनिया ले चालना गया | 14 पण देव ना धन्यवाद हो जो ख्रिस्त मा आम्ले सर्वदा जय ना उत्सव मा लिसन फिरस आणि आपला ज्ञान ना सुगंध आमना द्वारा प्रत्येक जागांवर पसरावस | 15 कारण आमी देव ना जवळ उद्धार लेणारा आणि नाश होणारा दोन्हीस साठे ख्रिस्त ना सुगंध शे | 16 कितलाक ना साठे तर मराना निमित्त मृत्यू नि सुगंध आणि कितलाक ना साठे जीवन ना निमित्त जीवन नि सुगंध आणि या गोष्टी नायोग्य कोण शे ? 17 कारण आमी त्या हैरास ना सारखा नई ज्या देव ना वचन मा मिलावट करतस ;पण मन ना खर पणाशी आणि देव कडून देव ले उपस्थिती सामजीसन ख्रिस्त मा बोलतस ||