3
1 काय आमी परत आमनि बडाई करू लागंनत? कि आम्ले कितलाक ना सारख सिफारिश नि पत्री तुमना कडे लयनी व तुमना कडून लेणी शे | 2 आम्नी पत्री तूच शे जी आमना हृद्य वर लिखेल शे आणि तेले सर्व मनुष्य ओयखतस आणि वाचतस | 3 हाई प्रकट होस कि तु ख्रिस्त नि पत्री शे जेले आमी सेवक ना सारख लिखनुत आणि जी शाही शी नई जीवित देव ना आत्मा शी दगड ना पट्टीसवर नई प्न्हृद्य नि मांस रुपी पट्टीस वर लिखेल शे | 4 आमी ख्रिस्त ना द्वारे देव वर असाच विश्वास ठेवतस | 5 हाई नई कि आमी स्वता ना योग्य शे कि आपला कडून कोणती गोष्ट ना विचार करी शकू ;पण आम्नी योग्यता देव कडून शे | 6 जेनी आम्ले नवीन वाचा ना सेवक होवाना योग्य भी करणा शब्द ना सेवक नई पण आत्मा ना ;कारण शब्द मरस पण आत्मा जिवंत करस | 7 आणि मृत्यू ना कारण वाचा जेना ना अक्षर दगड वर खोदायेल होतात आठ्लोंग तेजमय होयनी कि मुसा ना तोंड वारना तेज ना कारण कमी भी होत जात होत इस्त्राईल तेना तोंड वर देखू शकत होता | 8 तर आत्मा नि वाचा आजून भी तेजमय का नई होवाव ? 9 कारण जव दोषी ठरणारी वाचा तेजमय होती तर धर्मी ठरणारी वाचा आजून भी तेजमय का नई होवाव? 10 आनि जे तेजमय होत ते भी त्या तेज ना कारण जे तेना ओक्षा जास्त तेजमय होत काही तेज्मय नई ठरना | 11 कारण जव तो जो कमी होत होता तर तो जो स्थिर राहीन आजून भी तेज्मय कसकाय नई होवाव ? 12 तर आसी आशा ठेविसन आमी हिंमत ना सांगे बोलतस | 13 आणि मुसा ना सारखा नई जेनी आपला तोंड वर परदा टाकेल होता कारण इस्त्राईली त्या घटना नि वस्तू ले नई शेवट ले नई देखोत | 14 पण त्या बंद डोकाना होई ग्यात कारण आज जुना करार ले वाचता वेळी तेसणा हृद्य वर तोच परदा पडेल राहस ;पण तो ख्रिस्त मा उठी जास | 15 आणि आजलोंग मुसा नि पुस्तक वाचामा भी एस तर तेसणा हृद्य वर परदा पडेल राहस | 16 पण जव कधी तेसणा हृद्य प्रभू कळे फिरीन तव तो परदा उचला मा ईन | 17 प्रभू तर आत्मा शे ;आणि जळे -कळे प्रभू ना आत्मा शे तळे स्वतंत्रता शे | 18 पण जव आमी सर्वा ना उघडा चेहरा शी प्रभू ना प्रताप या प्रकारे प्रगट होस ज्या प्रकारे दर्पण मा तर प्रभू ना द्वारे ज्या आत्मा शे आमी त्या तेजस्वी रूप मा अंश अंश करीसन बदलामा येतस ||