4
1 एनासाठे जव आमनावर अशी दया होयनी,कि आमले हाई सेवा भेटनि तर आमी हिंमत नई सोडतस | 2 पण आमी लज्जा ना गुप्त काम ले सोळी दिध आणि नई चतुराई शी चालतस आणि नई देव ना वचन मा मिलावट नई करतस पण सत्य ले प्रकट करीसन पण देव ना समोर प्रत्येक मनुष्य ना विवेक मा आपला चांगला पना टाकतस | 3 पण जर आमना सुसमाचार वर परदा पळेल शे तर हाई नाश होणारासाठे पळेल शे | 4 आणि त्या अविश्वासी ना साठे जेसनि बुद्धिले या संसार ना देव नि आंधळा करी दियेल शे कारण ख्रिस्त जो देव ना प्रतिरूप शे तेना तेज्माय सुसमाचार ना प्रकाश तेसणा वर नई चमको | 5 कारन आमी आपलेच नई पण ख्रिस्त येशू ले प्रचार करतस कि तो प्रभू शे ;आणि आपला विषय मा हाई सांगतस कि आमी येशू ना कारण तुमना सेवक शे | 6 एनासाठे कि देवच शे जेनी सांग कि अंधकार मधून उजाय चमकस आणि तेच आमना र्हृद्य मा चमकण, कि देव नि म्हीमानी ओयख ना उजाय येशू ख्रिस्त ना चेहरा शी प्रकाशमान हो || 7 पण आमना कळे हाई धन माटी ना भांडा मा ठेवेल शे कि हाई असीम सामर्थ्य आमना कळून नई पण देव कळून ठरो | 8 आमी चारी कळून क्लेश तर भोगत राहतस, पण संकट मा नई पडतस ;निरुपाय तर शेत पण निराश नई होतस | 9 त्रास तर होस ;पण सोडतस नई ;पाडा मा तर येतस पण नाश नई होतस | 10 आमी येशू नि मृत्यू ले आपली देह मा दर वेळी लिसन फिरतस ;कि येशू ना जीवन भी आमनि देह मा प्रकट होवो | 11 कारण आमी जिवंत राहता सर्वदा येशू ना कारन मृत्यू ना हात मा सोपाय जातस कि येशू ना जीवन भी मरणहार शरीर मा प्रकट हो | 12 सो मृत्यू तर आमना वर प्रभाव टाकस आणि जीवन तुमना वर | 13 आणि एनासाठे कि आमना मा तीच विश्वास नि आत्मा शे ( जेना विषय मा लिखेल शे कि मिनी विश्वास करा एनासाठे मी बोलणा ) तर आमी भी विश्वास करतस एनासाठे बोलतस | 14 कारण आमले माहित शे कि जेले प्रभू येशू ले जिंवत कर तोच आमले भी प्रभू येशू मा भागी समजीसन जिवंत करीन आणि तुमना संगे आपला समोर उपस्थित करीन | 15 कारण सर्व वस्तू तुमना साठे शे कारण कृपा गैरास ना द्वारा जास्त होईसन देव नि महिमा साठे धन्यवाद भी वाढवा || 16 एनासाठे आमी हिंमत नई सोडतस ;जर आमना बाहेरना मनुशत्व नाश भी होई जास तरी भी आमना मधला मनुशत्व दिन वर दिन नवीन होत चालस | 17 कारण आमना थोळा वेळ ना कमी क्लेश आमना साठे गैरा महत्वपूर्ण आणि अनंत महिमा उत्पन्न करत जास | 18 आणि आमी देखेल वस्तू ले नई पण नदेखेल वस्तू ले देखत राहतस कारण देखेल वस्तू थोडासा दिन साठे शे पण न्देखेल वस्तू सर्वदा बनेल राहस ||