5
1 कारण आमले माहित शे कि जव आमना पृथ्वी वरला ठीय्या सारखा घर पाडामा एस तर आमले देव कडून स्वर्ग मा एक असा भवन भीतीन जे हात वर बनेल घर नई पण चीरस्थाई शे | 2 एना मा तर आमी कहरतस आणि मोठी लालसा ठेवतस ;कि आपला स्वर्गीय घर ले घाली लेवूत | 3 कि एले घालावर आमी नागा नई दिखाव | 4 आणि आमी या ठिय्या मा भार शी दाबेल कहरतस राहतस ;कारण आमी उतारान नई पण आजून घालान करतस कारण जे मरणहार शे जीवन मा दुबी जावो | 5 आणि जेनी आमले या गोष्टी साठे तयार करेल शे तो देव शे जेनी आमले बयाना मा आत्मा भी दियेल शे | 6 पण आमी सर्वदा ढाढस बांधेल राहतस आणि हाई माहित शे ;कि जठलोंग देह मा राहतस तठलोंग प्रभू शी वेगळा राहतस | 7 कारण आमी रूप ले देखीसन नई पण विश्वास शी चालतस | 8 पण एनासाठे आमी ढाढस बांधीसन राहतस आणि देह तून वेगळा होईसन प्रभू ना संगे राहाण आजून भी उत्तम समजतस | 9 या कारण आमना मन नि उमंग हाई शे कि समजा संगे राहो समजा वेगळा राहा पण आमी तेले आवडत राहो | 10 कारन आवश्य शे कि आमना सर्वा ना हाल ख्रिस्त ना न्याय आसन ना समोर उघळी जाईन कि प्रत्येक व्यक्ती आपला-आपला बर वाईट काम ना बदला जो तेनी देह ना द्वारा करेल असो भेटीन || 11 तर प्रभू ना भय मानिसन आमी लोकसले सामझावतस आणि देव वर आमना हाल प्रकट शे ;आणि मनी आशा हाई शे कि तुमना विवेक वर भी प्रकट होएल आशीन | 12 आमना वर भी आपली बडाई तुमना समोर नई करतस पण आमी आपला विषय मा तुमले घमंड कराले मोका देतस कि तुमी तेसले उत्तर देवू शको जो मन वर नई पण दिखनारा गोष्टी वर घमंड करतस | 13 जर आमी बेशुद्ध शे तर देव ना साठे ;आणि जर चैतन्य शे तर तुमना साठे | 14 कारण ख्रिस्त ना प्रेम आमले विवश करी देस एनासाठे कि आमी हाई समजतस कि जव एक सर्वा साठे मरणा तर सर्वा मरी ग्या | 15 आणि त्या या निमित्त सर्वा साठे मरणा कि ज्या जिवंत शे त्या पुढे आपला साठे नई जीवोत पण तेसणा साठे जो तेसणा साठे मरना आणि मंग जिवंत होई ग्या | 16 तर आते पासून आमी कोणाले शरीर ना अनुसार नई समजाव ,आणि जर आम्नी ख्रिस्त ले भी शरीर ना अनुसार जाणेल होत तरी भी आते पासून तेले असा नई जाणाव | 17 तर जर कोणी ख्रिस्त मा होस तर तो नवीन शृष्टी शे ;जुनी गोष्ट सारी जाएल शे ;देखा ती सर्व नवीन होईगयी | 18 आणि सर्व गोष्टी देव कडून शे जेनी ख्रिस्त ना द्वारे आपला संगे आमना मेल मिलाप करी लीधा आणि मेल मिलाप नि सेवा आमले सोपी दिधी || 19 मणजे देव नि खरीदत होतांना नाभी आमना संगे संसार ना मेल मिलाप करी लीधा आणि तेसणा अपराध ना दोष तेसणा वर नई लाव आणि तेनी मेल मिलाप ना वचन आमले सोपी दिएल शे || 20 तर आमी ख्रिस्त ना राजदूत शे ;समजा देव आमना द्वारे समजस ;आमी ख्रिस्त कडून विनंती करतस कि देव ना संगे मेल मिलाप करील्या | 21 जो पाप तून अज्ञात होता तेनीच तेले आमना साठे पाप ठरावना कि आमी तेना मधून होईसन देवणी धार्मिकता बनी जाऊत ||