6
1 आणि आमी ज्या तेना सहकर्मी शे हाई भी सामजतस कि देव नि कृपा जी तुमना वर हयनी व्यर्थ नका राहू द्या | 2 कारण तो सांगस प्रसन्न कराना वेळी मिनी तून आयक आणि उद्धार ना दिन मीनि तुनी सहायता करनु ;देखा आते तो ना वेळ इजाएल ;देखा आते त्या उद्धार ना दिन शे || 3 आमी कोणत्याही गोष्ट मा ठोकर खावाना कोणताही मोका नई देतस कि सेवा वर कोणताच दोष नई येवाव | 4 पण सर्व गोष्टी शी देव ना सेवक ना सारखा आपला सद्गुण ले प्रकट करतस मोठा धेर्य शी,क्लेश शी दरिद्र्य शी संकट शी | 5 मार खावामा बंदी करेल मा हुल्लड शी परिश्रम मा जागत राहावर उपवास ठेवा वर | 6 पवित्रता शी ज्ञान शी धीरज शी कृपाळू शी पवित्र आत्मा शी | 7 खरा प्रेम शी सत्य ना वचन शी देव नि सामर्थ्य शी धार्मिकता ना हत्यार शी जे उजवा व डावा बाजू शे | 8 आदर आणि निरादर शे,दुरणाव व सुनाव शी जर भळ्काव नारा असा माहित पडतस तरी भी खरा शे | 9 अनजान ना सद्रुष्य शे;तरी भी प्रसिद्ध शे ;मरणारा सारखा असा शे आणि देखा जिवंत शे ;मारखानारा ना सदृश्य शे पण जीव तून नई मारावतस | 10 शोक करणारा सारखा शे पण सर्वदा आनंद करतस ;भिकारी सारखा शे पण गैरासले धनवान बनाई देतस ;असा शे जसा आमना कळे काही नई तरी भी सर्व काही ठेवतस || 11 हे कुरंथीयुस आमी मोकळा मन मा तुमना शी गोष्टी करनुत आमना हृद्य तुमना कळे उघडा होएल शे | 12 तुमना साठे आमना मन मा काही संकेत नई पण तुम्नाच मन मा संकेत शे | 13 पण आपला पोर-पार समजीसन सांगस कि तुमी भी तेना बदला मा आपल हृद्य उघाडी द्या || 14 अविश्वासी ना संगे नसमान जोता मा नका जुता कारण धार्मिकता ना आणि अधर्म ना काय मेल जोल ?कि उजाय आणि अंधार नि काय संगती ? 15 आणि ख्रिस्त ना बलीयाल याल ना संगे काय लगाव? कि विश्वासी ना संगे अविश्वासी न काय नात ? 16 आणि मूर्ती ना संगे देव ना मंदिर ना काय समंध ?कारण आमी तर जिवंत ओर्भू ना मंदिर शे ;जसा देव नि सांगेल शे कि मी तेसणा मा बससू आणि तेसणा मा चालत फिरत राह्सू आणि त्या मना लोक राहतीन | 17 एनासाठे प्रभू सांगस कि तेसणा मधून निघा आणि वेगळा राहा ;आणि अशुद्ध वस्तू ले स्पर्श नका करा तर मी तुमले स्वीकार करसू | 18 आणि तुमना बाप होसू आणि तुमी मना पोर आणि पोरी होशान ;हाई सर्वशक्तिमान प्रभू देव ना ना वचन शे ||