7
1 हे प्रिय जव कि या प्रतिज्ञा आमले भेटल शे तर या आमी स्वता ले शरीर आणि आत्मा नि सर्व मलीनता सी शुद्ध करू आणि देव ना भय ठेवतांना पवित्रता ले सिद्ध करू || 2 आमले आपला हृद्य मा जागा द्या ;आमी नई कोणाशी अन्याय करनु नई कोले बिगाड आणि नई कोले ठग | 3 मी तुमले दोषी ठरावा साठे हाई नई सांगस ;कारण मी पयलेच सांगेल शे कि तुमी आमना हृद्य मा असा बसेल शे कि तुमना संगे जिवाले मराले तयार शे | 4 मी तुमले गैरा हिवाय ना संगे सांगस माले तुमना वर गैरा घमंड शे ;मी शांती शी भरी जाईल शे ;आपला सर्व क्लेश मा मी आनंद शी अति भरपूर राहस || 5 कारण जव आमी मकिदुनिया मा उनत तव भी आमना शरीर ले चैन नई भेटणा, पण आमले चारी कडून क्लेशच भेटस ;बाहेर लडाया होतात मधमा भयंकर गोष्टी होतत | 6 तरी भी दिन ले शांती देनारा देव नि तीतूस ले येवार आमले शांती दिधा | 7 आणि नई फक्त ते ना येवार पण तेनी ती शांती शी भी जी तेले तुमना कडून भेटेल होती ;आणि तेनी तुमनि लालसा आणि तुमना दुख आणि मना साठे तुम्नी धून ना समाचार आमले आयकाव जेनाशी माले आजून जास्त आनंद होयना | 8 कारण जर मिनी आपली पत्री शी तुमले शोकित करणा पण तेनावर पचतावस नई जसा कि पयले पचतावस होता कारण मी देखस कि ती पत्री शी तुमले शोक तर होयना पण तो थोडी वेळ लोंग होता | 9 आते मी आनंदित शे पण एनासाठे नई कि तुमले शोक होयना पण एनासाथे कि तुमनि त्या शोक ना कारण मन फिराव कारण तुमना शोक देव नि इच्छा ना नुसार होता कि आमना कडून तुमले कोणतीही गोष्टी मा नुकसान नोको पोहचो || 10 कारन देव-भक्ती ना शोक असा उत्पन्न करस जेना परिणाम उद्धार शे आणि मंग तेनाशी पचतावन नई पडस ;पण संसारी शोक मृत्यू उत्पन्न करस | 11 तर देखा या गोष्टी शी कि तुमले देव-भक्ती ना शोक होयना तुमना मा कितली उत्तेजना आणि प्रत्युत्तर आणि राग आणि भय आणि लालसा आणि धुन आणि बदला लेवाना विचार उत्पन्न होयना ?तुमी सर्व प्रकार शी हाई सिद्ध करीसन दाखाड कि तुमी या गोष्टी मा निर्दोष शे | 12 मंग मिनी जे तुमना कळे लिखेल होत ते नई तर तेना कारण लिखेल होत जेनी अन्याय कर आणि नई तेना कारण जेनावर अन्याय करामा उन पण एनासाठे कि तुम्नी उत्तेजना जी आमना साठे शे ती देव ना समोर तुमना वर प्रगट होई जाओ | 13 एनासाठे आमले शांती होयनि ;आणि आमनि हाई शांती ना संगे तीतूस ना आनंद ना कारण आजून भी आनंद होयना कारण तेना जीव तुमना कारण हिरवा गार होई ग्या | 14 कारण मी नि मिनी तेना समोर तुमना विषय मा काही घमंड दाखाद तर लज्जित नई होयना पण जसा आमनी तुमले सर्व गोष्टी खर खर सांगी दियेल होतात, तसाच आमना घमंड दाखाडज्या तीतूस ना समोर भी खर निंगन | 15 आणि जव तेले तुमना सर्वा ना आज्ञाकारी होवाना स्मरण होस,कि कसकाय तेले घाबरत आणि कांपत जाईन तेनाशी भेट करणात ;तर तेना प्रेम तुमना आणि आजून भी जास्त होत चालस | 16 मी आनंद करस, कि तुमना कडून माले प्रत्येक गोष्ट मा ढाढस होस ||