8
1 हे भाऊसहोण आमी तुमले देव ना त्या कृपा ना समाचार देतस जो मकीदुनिया ना मंडळी वर होएल शे | 2 कि ल्केश कि मोठी परीक्षा मा तेसणा मोठा आनंद आणि भारी भिकारीपन वाढी जावा शी तेसनी उदारता गैरी वाढी गयी | 3 आणि तेसणा विषय मा मनी हाई साक्ष शे कि तेसनी आपली सामर्थ्य भर पण सामर्थ्य शिबी बाहेर मन शी दिध | 4 आणि या दान मा आणि पवित्र लोकसनी सेवा मा भागी होवाना कृपा ना विषय मा आमना शी घळी घळी विनंती करणा | 5 आणि जसी आमी नि आशा करेल होत कि तसा नई पण तेस्नी प्रभूले मंग देव नि इच्छा शी आमले बी तई दिटाक | 6 एनासाठे आमनि तीतूस ले समजाव कि जसा तेनी पयले चालू करेल होता तसाच तुमना मधमा या दास नि काम ले पूर्ण भी करी ले | 7 तर जसा प्रत्येक गोष्ट मा मणजे विश्वास वचन ज्ञान आणि सर्व प्रकार ना यत्न मा आणि त्या प्रेम मा जो आमना शी ठेवत हो वाढत जातस तसाच या दान ना काम मा भी वाढत चाला | 8 मी आज्ञा नि रिती वर तर नई पण दुसरा ना उत्साह शी तुमना प्रेम ना खरेपणा ले पारखाना साठे सांगस | 9 तुमी आमना प्रभू येशू नि कृपा जाणतस कि तो धनी होयसन भी तुमना साठे कंगाल बनी गया कारण तेना कंगाल होई जावावर तुमी धनी होई जावो | 10 आणि या गोष्टी मा मना विचार हाऊ शे कारण हाई तुमना साठे चांगल शे ;जो एक वर्ष शी नई तर फक्त या काम ले करामाच पण या गोष्ट ना विचार कारामा पयला होतात | 11 एनासाठे आते हाई काम पूर्ण करा ;कि जसा चांगल कराले तुमी तयार होतात तसाच आपली आपली पुंजी ना नुसार भी पूर्ण करा | 12 कारण जर मन नि तयारी राहणी तर दान तेना नुसार ग्रहण भी होस जेतेना कळे शे नई कि तेना नुसार जे तेना कळे नई शे | 13 हाई नई कि दुसरासले चैन आणि तुमले क्लेश भेटो | 14 पण बराबरी ना इचार शी या वेळी तुमनि वाढती तेस्नी कमी मा काम येवो कारण तेस्नी वाढती भी तुम्नी कमी मा काम येवो कि बराबरी होई जावो | 15 जस लिखेल शे, कि जेनी गैर आवर तेनापा काही नई निघण आणि जेनी थोडस आवर तेन काही कमी नई निघण || 16 आणि देव ना धन्यवाद,जेनी तुमना साठे तोच उत्साह तीतूस ना हृद्य मा टाकेल शे | 17 कि तेनी आमना समजान मानी लिध पण गैरा उत्साहित होई सन यो आपली इच्छा शी तुमना जवळ एल शे,| 18 आनि आमनी तेना संगे त्या भाऊ ले धाळेल शे जेन नाव सुसामाचार ना विषय मा सर्व मंडळी मा पसरेल शे | 19 आणि इतलच नई पण ती मंडळी शी ठराय भी गया कि या दान ना काम ना साठे आमना संगे जावो आणि आमी हाई सेवा एनासाठे करतस कि प्रभू नि महिमा आणि हमारे मन नि तयारी प्रकट होई जावो | 20 आमी या गोष्ट मा चौकस राहतस कि या उदारता ना विषय मा जेनी सेवा आमी करतस कोणी आमनावर दोष नई लावाले पायजे | 21 कारण ज्या गोष्टी फक्त प्रभू नाच जवळ नई पण मनुष्य ना भी जवळ चांगली शे आमी तेस्नी चिंता करतस | 22 आणि आमनि ते ना संगे आपला भाऊ ले धाळेल शे जेले आमनि घडी-घडी पारखी सन गैरा गोष्टी मा उत्साहित देखेल शे ;पण आते तुमना वर तेना मोठा विश्वास शे या कारण तो आजून भी उत्साहित शे | 23 जर कोणी तीतूस नाविष्य मा विचारस तर तो मना साथी आणि तुमना साठे मना सहकर्मी शे आणि जर आमना भाउसना विषय मा विचारतस, तर त्या मंडळी ना धाडेल आणि ख्रिस्त नि म्हीमां शे | 24 तर आपला प्रेम आणि आमना घमंड जो तुमना विषय मा शे मांडळी ना समोर सिद्ध कारीसन दाखाडा ||