9
1 आते ती सेवा ना विषय मा जी पवित्र लोकसना साठे करामा एस आले तुम ले लिखाण अवश्य नई | 2 कारण मी तुमना मन नि तयारी ले जाणस जेना कारण मी तुमना विषय मा मकिदुनिया ना समोर घमंड दाखाडस कि अख्हाय नां लोक एक वर्षा पासून तयार शे आणि तुमना उत्साह नि आणि जास्तीसले उभारेल शे | 3 पण मिनी भाउसले एनासाठे धाडेल शे कि आमनि जो घमंड तुमना विषय मा दाखाड ते या गोष्ट मा व्यर्थ नई ठरो ;पण जसा मिनी सांग ;तसाच तुमी तयार होई राहा | 4 अस नई होवाव कि कोणी मकीदुनी मना संगे येवो आणि तुमले तयार नई देखो तर काय माहीत या विश्वास वर आमी ( हाई नाई करतत कि तुमी )लज्जित होवो | 5 एनासाठे मिनी भाउसले हाई विनंती करान चांगल समजनु कि त्या पयलेच तुमना कडे जावोत आणि तुमना उदारता ना फय जेना विषय मा पयले पासून वचन दियेल होत तयार करी ठेवा कि हाऊ दबाव शी नई पण उदारता ना फय ना सारखा तयार राहो || 6 पण गोष्ट तर हाई शे कि जो कमी पेरस तो थोडच कापीन ;आणि जो जास्त पेंरस तो जास्त कापीन | 7 प्रत्येक जन जर मन मा निच्चय करीन तसाच दान करा ;नई कुड कुड करीसन आणि नई दबाव शी कारण देव हर्षशी देनारावर प्रेम ठेवस | 8 आणि देव सर्व प्रकार नि कृपा तुमले भरपूर रीतीशी देवू शकस जेनावर सर्व गोष्टी मा आणि प्रत्येक वेळी सर्व काही जे तुमले अवश्यक शे तुमना जवळ राहो आणि प्रत्यक चांगला काम साठे तुमना जवळ गैरकाही राहो | 9 जस लिखेल शे तेनी बिथराव तेनी भिकारी ले दान कर तेन धर्म सर्वदा बनिसन राहीन | 10 तर जो बनावनाराले बीज आणि आणि जेवण ना साठे भाकर देस तो तुमले बीज दिन आणि तेले फयवंत करीन ;आणि तुमना धर्म ना फय ले वाडावीन | 11 कि तुमी सर्व गोष्टी मा सर्व प्रकार नि उदारता ना साठे जी आमना द्वारे देव ना धन्यवाद करावस धनवान करामा येवो | 12 कारण या सेवा पूर्ण करावर नई फक्त पवित्र लोकसनी कमी पूर्ण होस पण लोकस कडून देव ना गैरा धन्यवाद होस | 13 कारण या सेवा शी प्रमाण लिसन देव नि महिमा प्रकट करतस कि तुमी देव ना सुसमाचारले मानिसन तेना आधीन राहतस आणि तेसनी आणि सर्वासनी मदत करामा उदारता प्रकट करत राहतस | 14 आणि त्या तुमना साठे प्रार्थना करतस ;आणि एनासाठे कि तुमना वर देव ना मोठी कृपा शे तुमनी लालसा करत राहतस | 15 देव ना तेना त्या दान ना साठे जो वर्णन ना बाहेर शे,धन्यवाद हो ||