10
1 मी तोच पौल जो तुमना समोर दिन शे पण पाठ मांगे तुमना कळे साहस करस ;तुमले ख्रिस्त नि नम्रता आणि कोमलता ना कारण समजावस | 2 मी हाई विनंती करस, कि तुमना समोर माले निर्मय होयीसन साहस करान नई पडाव ;जसा मी कितलाक वर जे आमले शरीर ना नुसार चालणारा समजतस वीरता दाखाडा ना विचार करस | 3 कारण जर आमी शरीर मा चालत फिरतस तरी भी शरीर ना नुसार नै लढाई तस | 4 कारण आमना लढाई ना हतियार शारीरिक नई पण गढ ले पाळी देवाना साठे देव ना द्वारा सामर्थी शे | 5 तर आमी विचारले आणि प्रत्येक उंच गोष्ट ले जी देव ना विरोध मा उठस खंडन करतस ;आणि प्रत्येक ना भावना ले कैद करीसन ख्रिस्त ना अधिकारी बनावी देतस | 6 आणि तयार राहतस कि जव तुमना आज्ञा मानानं पूर्ण होई जावो तर प्रत्येक प्रकार नि आज्ञा नायी मानाना बदला लिवू | 7 तुमी याच गोष्टी ले देखतस जी डोया ना समोर शे जर कोणा आपला वर हाऊ विश्वास शे कि मि ख्रिस्त ना शे तर तो हाई भी जानी लेवो कि जसा तो ख्रिस्त ना शे तसाच आमी शे | 8 कारण मी त्या अधिकार ना विषय मा आजून भी घमंड दाखाडू जो प्रभू नि तुमन बिगाडाना साठे नई पण बनावाना साठे आमले दियेल शे, तर लज्जित नई होवाव | 9 हाई मी एनासाठे सांगस कि पत्री ना द्वारे तुमले घाबरवणारा नई ठरू | 10 कारण सांगतस कि तेनि पत्री तर गंभीर आणि प्रभावशाली शे ;पण जव देखतस तर तो देह ना निर्बल आणि वक्तव्य मा हल्क माहित पडस | 11 तर जो असा सांगस तो है समज ठेवो जसा पाठ मांगे आमना पत्री मा आमना वचन शे तसाच तुमना समोर आमना काम भी राहतीन | 12 कारण आमले हाई हिवाय नई कि आमी स्वताले तेसणा मधून असा कितलाक ना संगे मोज कि तेनी आपले लिध ज्या आपली बढाई करतस आणि स्वताले आपस मा नापतस व तोलतस एक दुसरा शी मिलान करीसन मूर्ख ठरतस | 13 आमी तर हद्दी ना बाहेर घमंड तर कदीच नई कराव पण तीच हद्दी जी देव नि आमना साठे ठरावेल शे ;आणि तेनामा तुमी भी ईजायेल शे आणि तेनाच नुसार घमंड भी करसुत | 14 कारण आमी आमनी हद्दी ना बाहेर आमी स्वताले वाढवाले नई इच्छितो जसा कि तुमना लोंग नई पोह्चानी दशा होतस पण ख्रिस्त ना सुसमाचार आयकावत तुमना पर्यंत ईजायेल शे | 15 आणि आमी हद्दी ना बाहेर दुसरा ना मेहनत वर घमंड नई करतस ;पण आमले आशा शे कि जो जो तुमना विश्वास वाढवत चालीन तर तर आमी आपली हद्दी ना नुसार तुमना कारण आजून भी वाढत जासुत | 16 कि आमी तुमना डोका ना पुढे जायसन सुसमाचार आयकावू आणि हाई नई कि आमी दुसराणी हद्दी ना मधमा बनेल काम वर घमंड करा | 17 पण जे घमंड करस त्या प्रभू वर घमंड करा | 18 कारण जो आपली बढाई करस तो नई पण जेनी बढाई प्रभू करस तोच स्वीकार करामा एस ||