11
1 जर तुमी मनी थोडी मूर्खता सहन करीलेता तर काय हि चांगल होत ;हा, मनि सहन भी करी लेतस | 2 कारण मी तुमना विषय मा ईश्वरीय धून लावेल राहस एनासाठे कि मनी एकच पुरुष शी तुमनि गोष्ट लावेल शे कि तुमले पवित्र कुंवारी ना सारख ख्रिस्त ले सोपी देवू || 3 पण मी घाबरस कि जसा सांप नि आपली चतुराई शी हवा ले फसाळ,तसाच तुमना मन त्या सिधाई आणि पवित्रता शी जी ख्रिस्त ना संगे होवाळे पायजे कधी भ्रष्ट नई होई जावाव | 4 जर कोणी दुसरा जवळ इसन कोणी दुसरा येशू ले प्रचार करो जे ना प्रचार आमनि नई कर ;व दुसरा कोणी आत्मा तुमले भेटो ;जो पयले नई भेटेल होता आणि जे काही सुसमाचार जेले तुमनी पयले मानेल नई होत तर तुमन सहन करान ठीक होत | 5 मी तर समजस कि मी कोणत्याही गोष्ट मा मोठा शी मोठा प्रेरित शी कमी नई | 6 जर मी वक्तव्य मा अनाडी शे तरी भी ज्ञान मा नई ;पण आमनि येले सर्व गोष्टी मा सर्वा वर तुमना साठे प्रकट केरल शे | 7 काय मिनी एनामा काही पाप करेल शे ; कि मिनी तुमले देव ना सुसमाचार सेत मेत आयकाव ;आणि स्वताले खाले कर,कि तुमी उंच होई जावो ? 8 मिनी आजून मंडळी ले लुट मनजे मिनी तेसणा कडून मजुरी लिधी,कारण तुमनि सेवा करू | 9 आणि जव तुमना संगे होता,आणि माले गरज होयन, तर मिनी कोणावर भार नई दिधा,कारण भाउसनी,मकीदुनिया शी इसन मनी कमी ले पूर्ण करणात ;आणि मिनी प्रत्येक गोष्ट मा स्वताले तुमना वर भार होवाशी रोक,आणि रोकीसन राह्सू | 10 जर ख्रिस्त ना खरा पणा मनामा शे,तर अखाया देश मा कोणी माले या घमंड शी नई रोकाव | 11 कोणा साठे? काय एनासाठे कि मी तुमनाशी प्रेम नई ठेवस? देव हाई जाणस | 12 पण जे मी करस,तेच करत राह्सू; कि ज्या लोक दांव झामलतस,तेसले मी दांव भेटू देवू, कारण ज्या गोष्ट मा त्या घमंड करतस,तेना मा त्या आमना सारखा ठरो | 13 कारण असा लोक खोटा प्रेरित, आणि छळ शी काम करणारा,आणि ख्रिस्त ना प्रेरित ना रूप धरणारा शे | 14 आणि हाई काही अचम्भा नि गोष्ट नई शे कारण शैतान स्वता भी ज्योतिर्मय देवदूत ना रूप धारण करस | 15 तर तेना सेवक भी धर्मना ना सेवक ना सारखा रूप धरोत,तर काही मोठी गोष्ट नई पण तेसणा शेवट तेसणा काम ना नुसार होईन || 16 मी आजून सांगस,कोणी माले मूर्ख नका समजा;नई तर मूर्खच समजीसन मनी सहन करी ल्या,कारण थोडासा मी भी घमंड करस | 17 या बेधडक घमंड शी बोलाना जे काही मी बोलस,ते प्रभू नि आज्ञा ना नुसार नई पण समजा मूर्खता शीच सांगस | 18 जव कि गैरा लोक शरीर ना नुसार घमंड करतस,तर मी भी घमंड करसू | 19 तुमी तर समजदार होईसन आनंद शी मुर्खसनी सहन करीलेतस | 20 कारण जव कोणी तुमले दास बानावस,व खाई जास,व फसाळी लेस,व स्वताले मोठा बनावस,व तुमना तोंड वर थापड मारस,तर तुमी सहन करी लेतस | 21 मना सांगान अनादर नि रितीवर शे,समजा कि आमी कमजोर सारखा होतात;पण ज्या कोणती गोष्ट मा कोणी हिमंत करस( मी मूर्खता शी सांगस )तरी भी हिमंत करस | 22 काय त्याच इब्रानी शे?मी भी शे; काय त्याच इस्र्ताएलि शे?मी भी शे; काय त्याच इब्राहीम ना वंश शे? मि भी शे; काय त्या ख्रिस्त नाच सेवक शे? 23 ( मी पागल ना सारखा सांगस )मी तेसणा तून मोठा शे!जास्त मेहनत करा मा; घळी-घळी कैद होवामा;फटका खावामा;घळी-घळी मृत्यू ना जोखीम मा | 24 तीन सावा मिनी बेटे खादि;एक सावा दगडफेक करामा उना;तीन सावा जहाज जीन वर मी चडेल होता,तुटी ग्यां ;एक रात दिन मी समुद्र मा कापनु | 25 तीन सावा चाबूक वर मार खात रायना, एक सावा मनावर दगड फेक होयना,तीन सावा मी जहाज दुर्घटना मा फसणू,एक रात दिन मी समुद्र मा रायनु | 26 मी घळी-घळी यात्रा मा;नदी ना जोखीम मा;डाकू ना जोखीम मा;आपला जातीवालासणा जोखीम मा;अन्यजातीना ना जोखीम मा;नगरमधला जोखीम मा;जंगल ना जोखीम मा;समुद्र ना जोखीम मा;खोटा भाउसना जोखीम मा;| 27 मेहनत आणि कष्ट मा;घळी-घळी जागत राहामा;भूक-तहान मा;घळी-घळी उपवास करावर;जोडस मा;उघडा राहामा | 28 आणि आजून गोष्टी ले सोडीसन जेसना वर्णन मी नई करस सर्व मंडळी नि चिंता माले डाबस | 29 कि कोणीच कमजोरी शी मी कमजोर नई होत? कोणा ठोकर खावावर मना जीव नई दुखस ? 30 जर घमंड करान अवश्य शे,तर मी आपली कमजोरिणी गोष्ट वर करसू | 31 प्रभू येशू ना देव आणि बाप जो सर्वदा धन्य शी,माहित शे,कि मी खोट नई बोलस | 32 दमिश्क मा अरीतास राजा कडून जो हाकिम होता,तेनी माले पकडाना दमिश्कीया ना नगर मा पहरा बठाळेल होता | 33 आणि मी टगारी मा खिडकी मधून भिंत वरून उतरी ग्या,आणि तेना हात मधून वाची निंगनु ||