2
1 चौदा साल नंतर मी बर्नबास संगे यरुशलेमले ग्या आणि तीतूस ली बी संगे लिग्या | 2 आणि मन जान ईशवर्य प्रकाशना फस्वरुप तठे ग्यात सुवार्ता नि बिगर यहुदी मा सुवार्ता सांगस, तेले मी तेसले सांगी टाक पण एकांत मा तेस्लेच ज्या मोठा समजा मा येत होतात, एनासाठे कि अस नई होवो, कि मनि थ्या टाईम ना, कि पुळे दोवळ- धूप व्यर्थ ठरो| 3 पण तीतूस बी जो मना सांगे होता आणि जो युनानि शे, सुंता करासाठे जबरजस्ती नई करामा उना| 4 आणि आठे त्या मोठा भावूस्ना मुळे हुईन, ज्या चुरीकण घुसी एयेल होतात, कि त्या मुक्तीना जो ख्रिस्त येशू मा आमले भेटेल शे, भेद लिसन आमले दास बनावोत | 5 तेसणा काबुमा होण आमनी एक घळी भर नई मानुत, एनासाठे कि सुवार्ता नि खारीपणा तुमना मा बनेल राहो | 6 नंतर ज्या लोक काही समजा मा येत होतात, त्या समजा कसाच होतात, मले एनाकन काही काम नई देव कोणा पक्षपात नई करत तेसणा कण जे काही बी समजामा येत होत, मुले कांही बी नई प्राप्त हुईन | 7 पण एना दुसऱ्या बाजुले जव तेस्नी देख, कि जस सुंता करेल लोकससाठे सुवार्ता ना काम पेत्र ले सोपामा उना तसाच बिगर सुंता वालास साठे मले सुवार्ता आयकाळाले सोपामाउन 8 कारांन कि जेनी पेत्र ले सुंता करेल वालास्मा प्रेषितस्ना काम वाळो प्र्राभाव संगे कराव ना, तेनीच मले बी दुसऱ्या जाती मा प्रभावशाली काम कराव | 9 आणि जवय तेस्नी त्या कृपा ले जी मले भेटेल होती समजी ग्यात त याकोब आणि कैफा, आणि योहान नि ज्या मंडळीस्ना खांब समजामा येत होतात, मले बर्नबास ले उजवा हात दिसण संगे करी लीधा, कि आमी दुसऱ्या जाती जोळे जावोत, आणि त्या सुंता करेलस कळे| 10 फक्त हय सांग, कि हामि गरीबस्नी सुधी लेवो, आणि ह्याच कामले करान मी स्वता बी प्रयतन्य करी रायंतू | 11 पण जव कैफा अंतकीया का उना त मी तेना तोंड वर तेना विरोद करा, कारण कि तो दशी ठरेल होता | 12 एनासाठे कि याकोब कळून कितला लोकस्ना येवाना पहिले तो दुसऱ्या जातीस संगे खात होता, पण जव त्या उनात, त सुंता करेल लोकस्नि भीती कन तेसणा पासून दूर हुईग्या आणि किनारा कराले लागणा | 13 आणि तेना संगे बाकीना यहुदी बी कपट कर,आठ लगून कि बर्नबास बी तेसणा कपट मा पळी ग्या | 14 पण जव मी देखनु, पण त्या सुवार्ता नि खराई वर सरळ चाल नई चालतस, त मी सर्वास समोर कैफा ले सांग; कि जव तू यहुदी हुईसन दुसऱ्या जाती सारखा चालस, आणि यहुदी सारखा नई त तू दुसऱ्या जातीस्ले यहुदी सारखा चालाले काब सांगस ? 15 आमी त जन्म पासून यहुदी शेतस, आणि पापी दुसऱ्या जाती मधून नई | 16 तरी बी हय समजी सन कि माणूस व्य्वास्था ना कामस कन नई, पण फक्त येशू ख्रिस्त वर विश्वास कराना व्दारे धर्मी ठरस, आमी स्वता बी ख्रिस्त येशू वर विश्वास ठेव, कि आमी व्यवस्था ना कामस कन नई पण ख्रिस्त वर विश्वास ठेवा वरून धर्मी ठरनुत; एनासाठे कि व्यवस्था ना कामस कण कोणताच जीव धर्मी नई ठराव | 17 आमी ज्या ख्रिस्त मा धर्मी ठराना देखतस, कदी स्वताच पापी निघनात, त काय ख्रिस्त पाप ना सेवक शे ? कदीच नई | 18 कारण कि जेकाही मनी पाळी टाक, कदी तेलेच परत बनवस, त स्वता ले अपराधी ठरावस | 19 मी जो व्यवस्था व्दारे साठे मारी ग्या, देव साठे जिंदा राहू| 20 मी ख्रिस्त संगे ख्रूस वर चाळावा मा उना, आणि आते मी जिंदा नई राय्णु, पण ख्रिस्त मना मा जिंदा शे: आणि मी त शरीर मा आते जिंदा शे त फक्त त्या विश्वास वर जिंदा शे, जो देव ना पुत्र वर शे, जेनी मना वर प्रेम कर, आणि मना साठे आपला जीव दिधा | 21 मी देव नि कृपा ले व्यर्थ नई ठरावात, कदी व्यवस्था व्दारे धार्मीक्ता होती, त ख्रिस्त न मरण व्यर्थ होत |