3
1 ओ बिगर बुद्धीस्ना गालीलस होण, कोणी तुमले फुसलाई लिध? तुमना त समजा डोयास समोर येशू ख्रिस्त ख्रूस वर देखाळा मा उना | 2 मी फक्त तुमना पासून हय आयकन शे, कि तुम्नी आत्मा ले, काय व्यवस्था ना कामस कण, कि विस्वास नि सुवार्ता कण लीधा? 3 काय तुमी असा बिगर बुद्धी ना शेतस, क आत्मा नि रीत वर सुरुवात करीसन आते शरीर ना रीत वर समाप्ती करशात ? 4 काय तुम्नी ईतला दुख असाच उचला? पण कदाचीत व्यर्थ नई | 5 त जो तुमले आत्मा दान करत आणि तुमना मा सामर्थ ना काम करस, तो काय व्यवस्था ना काम कन कि विश्वास नि सुवार्ता कण अस करस ? 6 अब्राहाम नि त देव वर विश्वास कर आणि हय तेना साठे धार्मीक्ता मोजामा उणी | 7 त हय समजी ल्या, कि ज्या विश्वास करणारा शेतस, त्याच अब्राहाम ना पुत्र शेतस | 8 आणि पवित्र शास्त्र नि पहिलेच पासून हय समजीसन, कि देव दुसऱ्या जाती ले विश्वास कण धर्मी ठराईन, पहिलेच पासून अब्राहाम ले हय सुवार्ता आयकाळी दिध, कि तुना मा सगळ्या जाती आशीर्वादित होतीन | 9 त ज्या विश्वास करणार शेतस, त्या विस्वासी अब्राहाम संगे आशीर्वादित होतस | 10 त जीतला लोक व्यवस्था ना कामस्वर विश्वास ठेवतस, त्या सगळा श्राप ना आधीन मा शेतस, कारण कि लिखेल शे, कि जो कोणी व्यवस्था नि पुस्तक मा लिखेल सर्व्या गोष्टी करामा स्थिर नई राहात, तो श्रापित शे | 11 पण हय हय गोष्ट प्रगट शे, कि व्यवस्था व्दारे देव कळे कोणी धर्मी नई ठरस कारण कि धर्मी झन विश्वास कण जिंदा राहीन | 12 पण व्यवस्था ना विश्वास कण काहीच संबंध नई; पण जो तेसले पाईन, तो तेसणा मुळे जिंदा राहीन | 13 ख्रिस्त नि जो आमना साठे श्रापित बनना, आम्ले ईकत लिसन व्यवस्था ना श्राप पासून सोळाव कारण कि लिखेल शे, जो कोणी काठ वर टांगा वर येस तो श्रापित शे | 14 हय एनासाठे हुईन, कि अब्राहाम ना आशीर्वाद ख्रिस्त येशू मा दुसऱ्या जाती लगून भीळो, आणि आमी विश्वास व्दारे त्या आत्मा ले लीलेवोत, जेना वर विश्वास हुईजायेल शे | 15 ओ भावूस होण, मी मानसस्ना रीत वर सांगस, कि माणूस नि शेप्पत बी जी पक्की हुईजास, त नईत कोणी तिले टायस आणि नईत तीना मा काही वाळावस | 16 निदान, शेप्पत अब्राहाम ले, आणि तेना वंशले देवामा उणी; तो हय नई सांगत, कि वंशस्ले; जस गैरास्ना बारामा सांग, पण जस एक ना बारामा कि तुना वंश ले: आणि तो ख्रिस्त शे | 17 पण मी हय सांगस कि जी शेप्पत देव नि पहिले पासून पक्की करेल होती, तेले व्यवस्था तीन साल नंतर ईसन नई टाइ देती, कि शेप्पत व्यर्थ ठरो | 18 कारण कि मिरास व्यवस्था मा एकत्र शे, त मंग शेप्पत कण नई, पण देव नि अब्राहाम ले शेप्पत व्दारे दि टाकेल शे | 19 तव परत व्यवस्था काय रायनी? तो त अपराधस मुळे नंतर देवामा उणी, कि त्या वंश ना येव लागून राहो, जेले शेप्पत देवामा एयेल होती, आणि तो देवदूतस्ना व्दारे एक मध्यस्थ ना हात ठराई ग्या | 20 मध्यस्त तर एक ना नई होत, पण देव एकच शे | 21 त काय व्यवस्था देव ना विरुध्द मा शे? कदीच नई होवो? कारण कि कदी असी व्यवस्था देवामा येती जी जीवन दि सकती, त खराज धारमिक्ता व्यवस्था कन होती | 22 पण पवित्र शास्त्र नि सगळास्ले पाप ना आधीन करी टाक, एनासाठे कि ती शेप्पत जेना आधार येशू ख्रिस्त वर विश्वास करण शे, विश्वास करणारस साठे पुरी हुईजावो | 23 पण विश्वास ले येवाना पहीले व्यवस्था ना आधीन मा आमनी राखोई होत होती, आणि त्या विश्वास ना येवास्ले येवा लगून जो प्रगट होणार होता, आम्ही तेनाच बंधन मा रायनुत | 24 एनासाठे व्यवस्था ख्रिस्त लगून पोचाळा साठे आमना शिक्षक बनेल शे, कि आमी विश्वास कण धर्मी ठरुत | 25 पण जव विश्वास ईपळना, त आमी आते शिक्षक ना अधीन नका राहा | 26 कारण कि तुमी सगळा त्या विश्वास करा मुळे जो ख्रिस्त येशू वर शे, देव ना पुत्र शेतस | 27 आणि तुना मधून जीतलाकस्नि बाप्तिस्मा लीयेल शे तेस्नी ख्रिस्त ले घाली लीयेल शे | 28 आते नईत कोणी यहुदी रायना आणि नईत युनानी; नईत कोणी दास, नईत मुक्त; नईत कोणी नर, नईत नारी; कारण कि तुमी सगळा ख्रिस्त येशू मा एक शेतस | 29 आणि कदी तुमी ख्रिस्त ना शेतस, त अब्राहाम ना वंश आणि शेप्पत ना प्रमाणे वारीस बी शेतस ||