4
1 मी हय सांगस, कि वारीस जठ लागून पोऱ्या शे, कदाचीत पुऱ्या वस्तुस्ना मालक शे, तरी बी तेना मा आणि दास मा काही फरक नई | 2 पण बाप ना ठरायेल वेळ लगून रक्षकस्ना आणि भंडारीस्ना आधीन मा राहास | 3 तसाच आमी बी, जव पोर होतुत, त संसार नि आदि शिक्षा ना काबू मा हुईसन दास बनेल होतुत | 4 पण जव टाईम पुरा हुईना, त देव नि आपला पुत्र ले धाळ, जो स्त्री कण जन्मना, आणि व्यवस्था ना आधीन वाळणा | 5 एनासाठे कि व्यवस्था ले विकत लिसन सोळाई लेवो, आणि आमले दत्तक पुत्र होवाना पद भेटो | 6 आणि तुमी ज्या पुत्र शेतस, एनासाठे देव निई आपला पुत्र नि आत्मा ले, जो ओ अब्बा, ओ बाप सांगीसन हाकामारस, आमना हृदय मा धाळेल शे | 7 एनासाठे तू आते दास नई, पण पुत्र शे; आणि जव पुत्र हुईना, त देव व्दारे वारीस बी हुईना | 8 तथापि तुमी देव ले नई वयखीसन तेना दास होतात ज्या स्वभाव कण देव नई | 9 पण आते ज्या तुमनी देव ले वयखी लिध आणि आखो देव नि तुमले वयख, त त्या बिगर शक्ती नि आणि वायबार आदी-शिक्षा नि गोष्टस कळे काब फिरतस, जेस्ना तुमी दुसरा सावा दास होवाना देखतस ? 10 तुमी दिन आणि महीना आणि नेमेल टाईम आणि पावूस ले मानतस| 11 मी तुमना बारामा भ्यास, कदी अस नई हुईजावो, कि जे काम मी तुमना साठे करेल शे व्यर्थ ठरो || 12 ओ भावूसहोण, मी तुमले विनंती करस, तुमी मना सारखा हुईजावा: कारण कि मी बी तुमना सारखा हुयेल शे; तुमनि मन काही बिगाळेल नई शे | 13 पण तुमले माहिती शे, कि पहिले पहिले शरीर मा कमजोरी मुळे तुमले सुवार्ता आयकाळी | 14 आणि तुम्नी मनी शारीरिक दशा ले जी तुमनी परीक्षा ना विषय होता, तुच्छ नई समज; नई त तेना कण घृणा करी; आणि देव ना दूत आणि ख्रिस्त सारखा मले स्वीकार कर | 15 त तो तुमन आनंद होण कथ ग्य? मी तुमना साक्षी शे, कि हयच होवू सकत, त तुमी आपला डोया बी काळीसन मले दिटाकतात | 16 त काय तुमले खर सांगा मुळे मी तुमना दुश्मन हुईजायेल शे| 17 त्या तुमले मित्र बनावाना त देखतस, पण चांगला विचार कण नई; पण तुमले आल्लग कराना देखीरायनात, कि तुमी तेस्लेच मित्र बनाई लेवोत | 18 पण हय बी चांगल शे, कि चांगली गोष्टमा मित्र बनावाना प्रयन्य करामा येवो, नई फक्त त्याच वेळ ले, कि मी जव तुमना संगे राहास | 19 ओ मना पोरसहोण, जठ लगून तुमना मा ख्रिस्त ना रूप नई बनी जास, तठ लगून मी तुमना साठे परत प्रसूतीना पिळा सहन करस | 20 ईच्छा त हय होस, कि आते तुमना जोळे ईसन दुसऱ्याच प्रकारे बोलू, कारण कि तुमना बारामा मले शंका शे || 21 तुमी ज्या व्यवस्था ना आधीन होवाना देखतस, मले सांगा, काय तुमी व्यवस्था नि नई आयकतस ? 22 हय लिखेल शे, कि अब्राहाम ना दोन पुत्र हुईनात; एक दासी पासून, आणि एक स्वता नि बाई पासून | 23 पण जो दासी पासून हुईना, तो शारीरिक रिती कन जन्मना, आणि जो स्वता नि बाई पासून हुईना, तो शेप्पत प्रमाणे जन्मणा | 24 ह्या गोष्टीस्मा दाखला शे, ह्या बाया समजा दोन शेप्पत शेत, एक त सिनाय पहाळ नि जेना कण दासच उत्तपन्न होतस; आणि ती हाजिरा शे| 25 आणि हाजिरा समजा सिनाय पहाळ शे, आणि आधुनिक यरुशलेम तेना सारखा शे, कारण कि तो आपला पोरस संगे दासत्व मा शे | 26 पण वरला यरुशलेम स्वातंत्र शे, आणि ती आमानी माय शे | 27 कारण कि लिखेल शे, कि ओ बांज, तू जो नई जनत खुश होय, तू जिले पिळा नईत उठतस गया उघाळीसन जय जयकार कर, कारण कि सोळेल ना पोर जि नवरा वाली शे तीना पोरस्तून बी जास्त शे | 28 ओ भावूसहोण, आमी ईसाक सारखा शेप्पत पोर शेतस | 29 आणि जसा त्या वेळी ले शरीर प्रमाणे जन्मेल आत्मा प्रमाणे जन्मेल ले त्रास देत होता, तसाच आज बी होस | 30 पण पवित्र शास्त्र काय सांगस? दासी आणि तिना पुत्र ले काळी द्या, कारण कि दासी ना पुत्र मुक्त बाई ना पुत्र ना संगे उत्तरअधिकारी नीट हुवाव | 31 एनासाठे ओ भावूसहोण, आमी दासी ना नईत पण स्वातंत्र बाई ना पोर शेतस