5
1 एनासाठे प्रिय, पोरोस सारखा देव प्रमाणे करणार बना | 2 आणि प्रेम चाला; जस ख्रिस्त नि बी तुमना संगे प्रेम कर; आणि आमना साठे स्वता ले सुखदायक सुगंध साठे देव पुळे भेट मनुसन अर्पण करी टाक | 3 आणि जस पवित्र लोकस्ना योग्य शे, तसा तुमले बी व्यभिचार, आणि कोणत्या प्रकारे वाईट काम, आणि लोब नि गोष्ट लगून नई शे | 4 आणि नईत लाज, नईत वाईट गोष्टीस्नि बोलचाल नि, नई त चेष्टास्नि, कारण कि ह्या गोष्टी सोबत नई, पण अन्यावादच आयकामा येवो| 5 कारण कि तुमले हय माहिती शे, कि कोणती व्यभिचारी, कि अशुद्ध झन, कि लोभी माणूस नि, जो मूर्ती पूजणार बराबर शे, ख्रिस्त आणि देव ना राज्य मा मिरास नई | 6 कोणी तुमले फालतू गोष्टीसकण फसाळी नई देव; कारण कि ह्या काम मुळे देव ना राग आदन्या नई पायणारस्वर भळकस | 7 एनासाठे तुमी तेना भागीदार नका बना| 8 कारण कि तुमी त पहिले अंधकार होतात पण आते प्रभू मा उजाया शेतस, त उजाया ना सारखा चाला | 9 [ कारण कि उजाया फय सगळ्या प्रकार ना चांगुलपण, धार्मिक्ता, सत्यता शे] | 10 आणि हय वयखा, कि प्रभू ले काय बर वाटस? 11 आणि अंधकार ना निस्फय कामस्मा भागी नका व्हा, पण तेस्ना वर प्रतिकार करा | 12 कारण कि तेसणा गुप्त कामस्ना गोष्टी बी लाज ना गोष्टी शेतस | 13 पण जीतला कामस्वर प्रतिकार देवा मा एस त्या सगळा उजाया पासून तयार होतस, कारण कि जो सर्व काहिले प्रगट करस, तो उजाया शे | 14 एनामुळे तो सांगस, ओ जपणारसहोण जागा आणि मरेल मधून जिंदा हुईजावा; त ख्रिस्त ना उजाया तुना वर चमकीन || 15 एनासाठे ध्यान दिसन देखा, कि कशी चाल चालतस; बिगर बुद्धी वाला सारखा नई पण बुद्धिमान सारखा चाला | 16 आणि संधी ले किमती समजा, कारण कि दिन वाईट शेतस| 17 एनासाठे निबुद्धी नका व्हा, पण ध्यान कण समजा, कि प्रभू नि ईच्छा काय शे? 18 आणि द्राक्षरस मा मस्त नका बना, कारण कि एनामुळे लबाळी [बेतालपणा] पणा होस, पण आत्मा कण परिपूर्ण होत जावा | 19 आणि आपसा मा भजन सनी स्तुती ना गाना आणि आत्मिक गाना गात राहा, आणि आपला आपला मन मा प्रभु समोर गात आणि भजन करत राहा| 20 आणि कायम सगळ्या गोष्टीस साठे आमना प्रभू येशू ना नाव कन देव बाप ना धन्यवाद करत राहा| 21 आणि ख्रिस्त नि भीत कन एक दुसरा ना आधीन राहा, जसा प्रभू ना | 22 ओ बायकाहोण, आपला आपला नवरा ना असा आधीन राहा, जसा प्रभू ना | 23 कारण कि नवरा बायको न डोक शे जस कि ख्रिस्त मंडळी न डोक शे; आणि स्वता शरीर ना तारक शे | 24 पण जशी मंडळी ख्रिस्त ना आधीन शे, तश्याच बायका बी सगळ्या गोष्टीस्मा आपला आपला नवरा ना आधीन राहा| 25 ओ नावरासहोण, आपली आपली बायको वर प्रेम ठेवा, जस ख्रिस्त नि बी मंडळी संगे प्रेम करीसन स्वता ले तीनासाठे दि टाकणा | 26 कि तेले वचन व्दारे पाणी ना आंघोळ पासून शुध्द करीसन पवित्र बनावो| 27 आणि तिले एक अशी तेजस्वी मंडळी बनाईसन आपला जोले उभी करो, जिनामा नईत फक्त, सूरकुती, नईत कोणती अशी वस्तू होवो, कि पवित्र आणि निर्दोष होवो| 28 ह्याच प्रकारे उचित शे, कि नवरा आपली बायको वर प्रेम ठेवो, जसा तो स्वता वर प्रेम ठेवस| 29 कारण कि कोणी बी आपला शरीर संगे बैर नई ठेव पण तेन पायन पोसण करस, जसा ख्रिस्त बी मंडळीसंगे करस | 30 एनासाठे कि आम्ही बी तेनाच शरीर ना आंग शेतस | 31 एनासाठे माणूस माय बाप ले सोळीसन आपली बायको संगे राहीन, आणि त्या दोनी एक आंग[ देह] होतीन | 32 हवू गुज [भेद] त मोठा शे; पण मी ख्रिस्त आणि मंडळी ना बारामा सांगस | 33 पण तुमना मधून हरेक आपली बायको संगे आपला सारखा प्रेम ठेवा, आणि बायको बी आपला नवरा ना मान ठेवाजात |