2
1 मनी ईच्छा शे कि तुमी जानिल्या,कि तुमना आणि तेसणा ज्या लौदिकीया मा शे,आणि त्या सर्वा साठे जेस्नी मना शरीरिक तोंड नई देख मी कशी मेहनत करस | 2 कारण तेसणा मन मा शांती हो,आणि त्या प्रेम शी आपस मा गठी राहो,आणि त्या पूर्ण समज ना सर्वा धन प्राप्त करोत,आणि देव बाप ना भेद ले मणजे ख्रिस्त ले ओयखी लेवो | 3 जेनामा बुद्धी आणि ज्ञान शी सर्व भांडार दपेल शे| 4 हाई मी एनासाठे सांगस,कि कोणता मनुष्य तुमले भळ्कावणारी गोष्टी शी धोखा नई देवो | 5 कारण मी शरीर ना भाव शी तुमना तून दूर शे,तरी आत्मिक भाव शी मी तुमना जवळ शे,आणि तुमना विधी-नुसार चरित्र्य आणि तुमना विश्वास ना जो ख्रिस्त मा शे दृढता देखीसन खुश होस | 6 तर जसा तुमी ख्रिस्त येशू ले प्रभू समजीसन स्वीकार करीलीयेल शे,तसाच तेनामा चालत राहा | 7 आणि तेना माच मुया पकडीसन आणि वाढत जावा;आणि जसा तुमी सिखाळा मा एल शे तसाच विश्वास मा दृढ होत जावा,आणि अत्यंत धन्यवाद करत राहा || 8 चौकस राहा कि कोणी तुमले त्या तत्व-ज्ञान आणि व्यर्थ धोका ना कारण अहेर नई करी लेवाव,जो मनुष्य ना परम्पाराई मत आणि संसार नि आदी शिक्षा ना नुसार शे,पण ख्रिस्त ना नुसार नई | 9 कारण तेना मा ईश्वरत्व नि पूर्ण परिपूर्णता सदेह प्रवेश करस | 10 आणि तुमी तेना माच भरपूर होई जायेल शे जो सर्वी प्रधानता आणि अधिकार ना शिरोमणी शे | 11 तेनामाच तुमना असा खतना होएल शे,जो हात वर नई होस मणजे ख्रिस्त ना खात्ना,जेनाशी शरीरिक देह उतारा मा एस | 12 आणि तेना संगे बप्तीसमा मा गाडायी ग्यात,आणि तेनामाच देव नि शक्ती वर विश्वास करीसन,जेनी तेले मरेल मधून जिवंत करना, तेना संगे भी जिवंत होयनात | 13 आणि तेनी तुमले भी,जे आपला अपराध,आणि आपला शरीर नि खत्नारहित दशा मा मरेल होतात,तेना संगे जिवंत करणा,आणि आमना सर्व अपराध ले क्षमा करना | 14 आणि विधी ना तो लेखा जो आमना नाववर,आणि आमना विरोध मा होता दूर करी दिध;आणि तेले क्रूस वर खिया वर जखडी सन समोरून दूर करी दिध | 15 आणि तेनी प्रधानता आणि अधिकारी ले आपला वरून उतारीसन तेसणा खुल्लमखुल्ला तमाशा बनाव आणि क्रूस ना कारण तेना वर जय-जय कार नि व्धनि आयकायनी || 16 एनासाठे खान-पेन व पर्ब व नवीन चांद,व शब्बाथ ना विषय मा तुमना कोणताच फेसला नई होणार | 17 कारण या सर्व येणारी गोष्ट नि सावली शे,पण मुल वस्तू ख्रिस्त ना शे | 18 कोणता मनुष्य दीनता आणि देवदूत नि पूजा करीसन तुमले दौड ना प्रतीफय शी वंचित नई कराव | असा मनुष्य देखेल गोष्ट मा लागेल राहस आणि आपली शारीरिक समज वर व्यर्थ फुलस | 19 आणि त्या शिरोमणी ले धरस नई जेनाशी सर्व देह जोड आणि पट्ठा ना द्वारे पालन पोषण लीसंन आजून एक संगे गठीसन,देव कडून वाढत चालस || 20 जव कि तुमी ख्रिस्त ना संगे संसार नि आदी शिक्षा ना संगे मरी जाएल शे,तर मंग तेसना सारखा ज्या संसार मा जीवन जीवतस मनुष्य नि आज्ञा आणि शिक्षा ना नुसार | 21 आणि असा विधी ना वश मा काबर राहतस ? कि येले स्पर्श नका करा,तेले नका चखा,आणि तेले हात नका लावज्यात | 22 ( कारण या सर्व वस्तू काम मा लयता लयता नाश होई जाईन )| 23 या विधी मा आपली इच्छा ना नुसार गाढेल भक्ती नि रीत,आणि दीनता,आणि शारीरिक योगाभ्यास ना भाव शी ज्ञान ना नाव तर शे,पण शारीरिक लालसा ले रोका मा एसना शी काही भी लाभ नई होस ||