2
1 आणि आते सर्वा ना पयले हाऊ उपदेश देस, कि विनंती, आणि प्रार्थना, आणि निवेदन,आणि धन्यवाद, सर्व मानुस साठे करामा एस | 2 राजा आणि सर्व उंच पदवाला ना निमित्त एनासाठे कि आमी विश्राम आणि चैन ना संगे पूर्ण भक्ती आणि गम्भिरता शी जीवन जीव | हाई आमना उधारकर्ता देव ले चांगल वाटस, आणि आवडस भी | 3 हाई आमना उधारकर्ता देव ले चांगल वाटस, आणि आवडस भी | 4 तो हाई इच्छितो, कि सर्वा मनुष्य ना उधार हो; आणि त्या सत्य ले चांगला प्रकारे ओयखो | 5 कारण देव एकच शे: आणि देव आनि मनुष्य ना मधमा भी एकच बीचवई शे, मणजे ख्रिस्त येशू जो मनुष्य शे | 6 जेनी स्वताले सर्वा ना छुटकारा ना दाम मा दि टाक; कारण तेनी शाक्ष योग्य वेळी देवामा येवो | 7 मी खर सांगस, खोत नई बोलस, कि मी याच उद्देश शी प्रचारक आणि प्रेरित आणि अन्यजाती ना साठे विश्वास आणि सत्य ना उपदेशक ठरावामा उना || 8 तर मी इच्छितो, कि प्रत्येक ठिकाणी पुरुष बिना राग आणि विवाद ना पवित्र हात ले उचलीसन प्रार्थना ना करत राहा | 9 तसाच बाया भी, संकोच आणि संयम शीना संगे सुहावना कपडा शी स्वताले सवारी ल्या; नई कि केस गुथने,आणि सोन, आणि मोतिया,आणि महागा मोल ना कपडाशी,पण चांगला काम शी | 10 कारण देव नि भक्ती ग्रहण करणाऱ्या बाया ले हाई चांगल भी शे | 11 आणि बाई ले चुपचाप पूर्ण आधीनता मा सिखान पायजे | 12 आणि मी सांगस, कि बाई नई उपदेश करो, आणि नई माणूस वर आज्ञा चालावो, पण चुपचाप राहो | 13 कारण आदाम पयले, तेना नंतर हवा बनावा मा उणी | 14 आणि आदाम बहकावामा नई उना, पण बाई बह्कावा मा इसन अपराधिनी होयनी | 15 तरी भी पोर जन्म देवा ना द्वारा उद्धार भेटीन,जर त्या संयम सहित विश्वास, प्रेम, आणि पवित्रता मा स्थिर राहा ||