3
1 हाई गोष्ट खरी शे, कि जो अध्यक्ष होवाना इच्छितो, तर तो चांगला काम नि इच्छा करस | 2 तर पायजे,कि अध्यक्ष निर्दोष, आणि एकच नावरी ना नवरा,संयमी, सुशील, सभ्य, पाहोंचारी करणारा, आणि सिखावा मा चांगला हो | 3 पेनारा व मारामारी करणारा नको, पण कोमल हो, आणि नई झगडनारा, आणि नई लोभी होवो | 4 आपला घर नि चांगल प्रभंद करत असो,आणि पोर-पारीसले सर्व गम्भिरता शी आधीन ठेवत असो | 5 ( जव कोणी आपलाच घर ना प्रभंद करान माहित नई, तर देव नि मंडळी नि राखवाय कसकाय करीन )| 6 मंग हाई कि नवीन शिष्य नई हो, अस नई हो,कि अभिमान करीसन शैतान सारखा दंड भेटो | 7 आणि बाहेर ना माबी तेन सुनाव असो अस नई होवो कि निंदित होईसन शैतान ना फंदा मा फसी जावो | 8 तसाच सेवक लेभी गंभीर होवाळे पायजे, दोन रंगी, पियक्कड, आणि नीच रीतीकन कमवणारा नई होवो | 9 पण विश्वास ना भेद ले शुद्ध रीतीशी सुरक्षित ठेवो | 10 आणि याभी पयले पारखा मा येवो, तर जव निर्दोष निघणा, तर सेवक ना काम करो | 11 या प्रकारे बायासले भी गंभीर होवाले पायजे, दोष लावणारी नको पायजे, पण सचेत आणि सर्व गोष्ट मा विश्वासयोग्य होवो | 12 सेवक एकच नवरी ना नवरा पायजे आणि पोर-पारी आणि आपला घर ना चांगला प्रभंद करान माहित असो | 13 कारण जो सेवक ना काम चांगला रीतीशी करू शकतस, त्या आपला साठे चांगला पद आणि त्या विश्वास मा,जो ख्रिस्त येशू वर शे,मोठा हिवाय प्राप्त करतस || 14 मी तुनाकडे लवकर येवानी आशा ठेवावर भी या गोष्टी तुले एनासाठे लीखस | 15 कि जर मना येवामा वेळ होई जाईन तर तुमी समजी लेयज्यात, कि देव ना घर,जी जिवंत देव नि मंडळी शे, आणि जोस्त्य ना खंबा,आणि पाया शे; तेना मा कसी वागणूक कराले पायजे | 16 आणि एनामा संदेह नई, कि भक्ती ना भेद गंभीर शे; मणजे तो जो शरीर मा प्रकट होयना, आत्मा मा धर्मी ठरणा, देवदूत ले दिखना, अन्यजातीमा तेना प्रचार होयना, जग मा तेनावर विश्वास करणत, आणि महिमा मा वरे उचलाय गया ||