4
1 पण आत्मा स्पष्टता शी सांगस, कि येणारा वेळस मा कितलाक लोक फसावनारा आत्मा, आणि दृष्ट्त्मानि शिक्षा वर मन लाविसन विश्वास शी बह्की जातीन | 2 हाई त्या खोटा मनुष्य ना कपट ना कारण होईन, जेना विवेक समजा भट्टी मा टाकेल लोखंड सारखा दागाएल शे | 3 ज्या लग्न करावर रोकतीन, आणि जेवण ना काही वस्तू शी दूर राहा णी आज्ञा दिन; जेले देव नि एनासाठे रच कि विश्वासी, आणि सत्य ले ओयखनारा, तेसले धन्यवाद ना संगे खात जावां | 4 कारण देव नि रचेल प्रत्येक वस्तू चांगली शे,:आजून कोणती वस्तू अस्वीकार करान योग्य नई;पण हाई कि धन्यवाद ना संगे खावामा येवो | 5 कारण देव ना वचन आणि प्रार्थना शी शुद्ध होई जास || 6 जर तू भाउसले या गोष्ट नि स्मरण देत राहीन, तर ख्रिस्त येशू ना चांगला सेवक ठरीन: आणि विश्वास आणि त्या चांगला उपदेश ना गोष्टी शी, जे तू मानत एल शे, तुना पालन-पोषण होत राहीन | 7 पण अशुद्ध आणि धल्ली ना सारखी कहानि शी अलग राह;आणि भक्ती नासाठे आपल साधन कर | 8 कारण देह नि साधना शी कम लाभ होस, पण भक्ती सर्व गोष्टी साठे लाभदायक शे,कारण्या वेळ ना आणि येणारा जीवन नि भी प्रतिज्ञा एनाच साठे शे | 9 आणि हाई गोष्ट खरी आणि सर्व प्रकार शी मानाना योग्य शे | 10 कारण आमी मेहनत आणि यत्न अनाच साठे करतस, कि कारण आमनी आशा त्या जीवीत देव वर शे; जो सर्व मनुष्य ना, आणि जास्त करिसन विश्वासी ना उद्धारकर्ता शे | 11 या गोष्टी नी आज्ञा कर, आणि सिखाडत राह | 12 कोणी तुनी जवानी ले तुच्छ नई जानाले पायजे; पण वचन, आणि चाल-चलन, आणि प्रेम, आणि विश्वास, आणि पवित्रता मा विश्वासी साठे आदर्श बन | 13 जठलोंग मी नई येवाव, तठलोंग वाचाले आणि उपदेश आणि सिखाळाले लवलीन राह | 14 त्या वरदान शी ज्या तुना मा शे, आणि भविष्यवाणी ना द्वारा वडील लोक ना हसत मा थठेवाना वेळी तुले भेटेल होत, निश्चिंत राह | 15 या गोष्टी ले विचार करत राह, कारण तुनी उन्नती सर्वा वर प्रकट हो | आपली आणि आपला उपदेश नि चौकशी ठेव | 16 या गोष्टी वर स्थिर राह,कारन असा करत राहणा, तर तू आपला, आणि आपला आयकनारा ना साठे भी उद्धार ना कारण होशीन ||