2
1 पण तू असा गोष्टी सांग्या कर, ज्या खरा शिक्षण ना योग्य शेत| 2 म्हणजे धल्ला मानुस, नेमस्त, गंभीर,मर्यादशील पाहिजे, आणि तेस्ना विश्वास आणि प्रेम आणि धीर पक्का पाहिजे| 3 ह्याच प्रमाणे धल्ल्या बायास्ना वागण पवित्र लोकस सारखा पाहिजे, दोष लावणारी आणि बेवळी नई पाहिजे; पण चांगल्या गोष्टी शिकाळनार पाहिजे | 4 एनासाठे कि त्या जवान बायास्ले देतराहोत, कि आमना नवरा आणि पोरस्वर प्रेम ठेवो | 5 आणि मर्यादित, शुध्दाचरणी, घर ना कारभार करणार, चांगली आणि आपला आपला नवरा ना आधीन राहणार पाहिज, एनासाठे कि देव ना वचन नि निंदा नको होवाले पाहिजे | 6 असाच जवान मानसस्ले बी समजाळ्या कर, कि मर्यादशील पाहिजे | 7 सर्वा गोष्टीस्मा स्वता ले चांगला कामस्ना उदारण बनाव: तुना शिक्षण मा शुद्धता, गांभीर्य| 8 आणि अस खरज दिखो, कि कोणी तेले वाईट नई सांगू सको; जेना कन विरोधीले आमना वर कोणताच दोष लावाणी जागा नई भेटा मुळे तेले लाज वाताले पाहिजे| 9 दासस्ले समजाळ, कि आपला आपला मालक ना आधीन राहोत, आणि सर्वा गोष्टीस्मा तेसले खुश ठेवोत, आणि परत फिरीसन उत्तर नई देवो| 10 चोरी चारी नका करा; पण सर्व्या प्रकारे पुरा विस्वासी निघोत, कि त्या सगळ्या गोष्टीस्मा आमना तारणार देव नि शिक्षा नि शोभा देवो | 11 कारण कि देव नि कृपा प्रगट शे, जी सगळा मानसस्ना तारण ना कारण शे | 12 आणि आमले जाताळस, कि आमी अभक्ति आणि संसारिक ईच्छा कन मन फिराईसन ह्या युग मा नीती कन आणि धार्मिक वृत्ती कन आणि भक्ती कन जीवन जागा | 13 आणि त्या धन्य आशा नि म्हणजे- आपला महान देव आणि तारणार येशू ख्रिस्त नि महिमा ले प्रगट होवानी वाट देखत राहा| 14 जेनी आपला साठे स्वता ले दिटाक, कि आमले प्रत्येक प्रकार ना अधर्म पासून सोळाई लेवो, आणि शुद्ध करीसन आपला साठे एक अशी जात बनाई लेवो ज्या चांगला चांगला कामस्मा तत्पर राहोत| 15 पुरा अधिकार कन ह्या गोष्टी सांग आणि समजाळत आणि सिकाळत राय: कोणी तुले तुच्छ नको समजाले पाहिजे ||