3
1 तर हे पवित्र भाउसहोन तुमी ज्या स्वर्गीय बलायेल मा भागी शे, त्या प्रेरित आणि महायाजक येशू वर जेले आमी स्वीकार करतस ध्यान करा | 2 जो आपला नियुक्त करणारा ना साठे विश्वास योग्य होता, जसा मुसा भी तेना सर्व घर मा होता | 3 कारण तो मुसा शी इतला जास्त महिमा ना योग्य समजाएल शे, जीतलाकी घर बनावणारा घर पेक्षा जास्त आदर ठेवस | 4 कारण हरेक घर ना कोणी बनावणारा राहस,पण जेनी सर्व काही बनाव तो देव शे | 5 मुसा नंतर तेना सर्व घर मा सेवक ना सारखा विश्वासयोग्य राहणा, कि ज्यागोष्टी ना वर्णन होणार होत, तेसनी साक्ष दे | 6 पण ख्रिस्त पोरगा ना सारखा तेना घर ना अधिकारी शे, आणि तेना घर आमी शे,जर आमी साहस वर, आणि आपली आशा नि घमंड वर शेवट्लोंग दृढताशी स्थिर राहूत | 7 तर जसा पवित्र आत्मा सांगस, कि जर आज तुमी तेना शब्द आयको | 8 तर आपला मन ले कठोर नको करू,जसा कि राग लावाना वेळी आणि परीक्षा ना दिन जंगल मा करेल होता | 9 जडे तुमना वडील लोक नि माले जांचीसन पारख आणि आणि चाळीस वर्ष लोंग माले देख | 10 या कारण मी त्या वेळ ना लोकस शी रागे भरेल राहणु, आणि सांगनु,कि येसणा मन सदर भटकत राहस, आणि एसनी मना रस्ता ले नई ओयख | 11 तव मी राग मा इसन शपथ लिधी,कि त्या मना आराम मा प्रवेश नई कराव | 12 हे भाउसाहोन, चौकस राहा,कि तुमना मा असा वाईट आणि अविश्वासी मन नई हो, जो जिवंत देव शी दूर होई जास | 13 पण ज्या दिन लोंग आज ना दिन सांग जास, दर दिन एक दुसराले समजावत राहा, आस नई होव, कि तुमना मधून कोणी जन पाप ना छळ मा इसन कठोर होई जावो | 14 कारण आमी ख्रिस्त ना भागी होएल शे, जर आमी आपला प्रथम विश्वास वर शेवट लोंग दृढताशी स्थिर राहा | 15 जस सांगामा एस, कि जर आज तुमी तेना शब्द आयको, तर आपला मनले कठोर नका करा, जसा की राग देवान वेळी करेल होतात | 16 चांगला कोणता लोकसनी आयकीसन राग दिधा ? काय त्या सर्वा नई ज्या मुसा ना द्वारा मिसर मधून निघेल होतात ? 17 आणि तो चाळीस वर्ष लोंग कोणता लोकसना संगे रागे भरेल होता ?काय तेसनाशीच नई, जेसनी पाप कर,आणि तेसणा धळ जंगल मा पडी रायनी ? 18 आणि तेनी कोणाशी शपथ लिधी, कि तुमी मना विश्राम मा करू नई शकाव : फक्त त्या जेसनी आज्ञा नई माननात ? 19 तर आमी देखतस, कि त्या अविश्वासी ना कारण प्रवेश नई करू शकनात |