4
1 एनासाठे जव कि तेना आराम मा प्रवेश करांनी प्रतिज्ञा करांनी प्रतिज्ञा आते लोंग शे, तर आमले घाबराण न पायजे; आस नई हो, कि तुमना मधु कोणी जन तेनातून दूर माहित पडस | 2 कारण आमले तेसणा सारखाच सुसमाचार आयकायेल शे, पण आय्केल वचन शी तेसले काही लाभ नई होयना;कारण आयकनारा मन मा विश्वास ना संगे नई बठन | 3 आणि आमी जेसनी विश्वास करणत, त्या आराम मा प्रवेश करतस; जस तेनी सांग, कि मिनी आपला राग मा शपथ लिधी,कि त्या मना विश्राम मा प्रवेश नई कराव, जर जग नि उत्पती ना वेळ पासून काम होई जायेल होतात | 4 कारण सातवा दिन ना विषय मा तेनी सांग काही हाई सांगेल शे, कि देव नि सातवा दिन आपला सर्व काम ले आवरीसन विश्राम करणा | 5 आणि या ठिकाणी आजून हाई सांगस, कि त्या मना आराम मा प्रवेश नई करू शकाव | 6 तर जव हाई गोष्ट बाकी शे कि कितला आजून शे ज्या त्या आराम मा प्रवेश करोत,आणि जेले तेना सुसमाचार पयले आयकावामा उना,तेस्नी आज्ञा नई मानानं कारण तेनामा प्रवेश नई करू शकनत | 7 तर मंग तो कोणता विशेष दिन ठराविस इतला दिन ना नंतर दाऊद ना पुस्तक मा तेले आज ना दिन सांगस, जसा पयले सांगामा उन, कि जर आज तुमी तेना शब्द आयको, तर आपला मन ले कठोर नका करा | 8 आणि जर यहोशु तेसले आराम मा प्रवेश करी लेस, तर तेना नंतर दुसरा दिन नि चर्चा नई होयती | 9 तर समजील्या कि देव ना लोक साठे शब्बाथ ना आराम बाकी शे | 10 कारण जेनी तेना आराम मा प्रवेश करेल शे, तेनी भी देव ना सारखा आपला काम ले पूर्ण करिसन आराम करेल शे | 11 तर आमी त्या आराम मा प्रवेश करान प्रयत्न करा, आस नई होवो, कि कोणी जन तेसणा सारखा आज्ञा नई मानिसन पदी जावो | 12 कारण देव न वचन जीवित, आणि प्रबळ, आणि हरेक दोनधारी तलवार नि पेक्षा भी जास्त धार शे, आणि जीव,आणि आत्मा ले, आणि गांठ गांठ, आणि गुदे गुदे ले अलग करीसन, आर पार छेदस; आणि मन ना विचार आणि भावना ले जाचंस | 13 आणि सृष्टी नि कोणतीच वस्तू तेनाशी दपेल नई शे, पण जेनाशी आमले काम शे, तेना डोयाना समोर सर्व वस्तू उघळी आणि बेपरदा शे || 14 तर जर आमना असा मोठा महायाजक शे, जो स्वर्ग मधून जायेल शे, मणजे देव ना पुत्र येशू : तर या, आमी आपला अंगिकारले दृढता शी धरी ठेवूत | 15 कारण आमना असा महायाजक नई, जो आमनि कमजोरी मा आमना संगे दुखी नई होऊ शकनत, पण तडे सर्व गोष्टी मा आमना सारखा पारखाई तर ग्यात,तरी भी निष्पाप निघणा | 16 एनासाठे या आमी कृपा ना सिहासन ना जवळ हिंमत बांधीसन चला, कि आमना वर दया हो,आणि तेसणा वर कृपा येवो, ज्या आवश्यकता ना वेळी आमनी मदत करा ||