5
1 कारण हरेक महायाजक मनुष्य मधून लेवामा एस, आणि मनुष्यस ना साठे त्या गोष्टी ना विषय मा जी देव शी संबध ठेवस,ठरावामा एस: कि भेंट आणि पाप बली चढावत जा | 2 आणि तो अज्ञान, आणि विसरेल भटकेल ना संगे नर्मी शी व्यवहार करू शकतस एनासाठे कि तो स्वताच कमजोरी शी घेराएल शे | 3 आणि एनासाठे तेले पायजे, कि जसा लोकस साठे,तसाच आपला साठे भी पाप-बली चढावत राह | 4 आणि हाऊ आदर ना पद कोणी आपला स्वता कडून नई लेस, जठलोंग कि हारून ना सारखा देव कडून ठरावा मा नई येवो | 5 तसाच ख्रिस्त नि भी महायाजक बनानी बढाई आपला स्वता कडून नई लिधी, पण तेले तेनी दिधा, जेनी तेले सांग होत, कि तू मना पुत्र शे, आज मीनीच तुले जन्मेल शे | 6 तो दुसरा ठिकाणे भी सांगस, तू मलीकीसीदक नि रीत वर सर्वदा ना साठे याजक शे | 7 तेनी आपला देह मा राहाणा दिन मा उंच शब्द मा आवाज दि दि सन, आणि अश्रू वाहाडीसन तेनाशी जो तेले मौत शी वाचाळू शकत होता,प्रार्थना आणि विनंती करणा कि आजून भक्ती ना कारण तेन आयकामा उन | 8 आणि पोऱ्या होवावर भी,तेनी दुख उचली उचलीसन आज्ञा मानाले सिखना | 9 आणि सिद्ध बनिसन, आपला सर्व आज्ञा मानणारा साठे सर्वदा काळ ना उद्धार ना कारण होई ग्या | 10 आणि तेले देव ना कडून मलीकीसिद्क नि रीत वर महायाजक ना पद भेटणा | 11 एना विषय मा माले गैरी गोष्ट सागनि शे, जेना समजान भी कठीण शे; एनासाठे तुमी उंच आयकू लागेल शे | 12 वेळ ना विचार शी तर तुमले गुरु बनी जावाले पायजे होतात, तरी भी काय हाई आवश्यक शे, कि कोणी तुमले देव ना वचन नि जुनी शिक्षा परत सिखाळो ?आजून असा होई ग्यात, कि तुमले जेवण ना बदलामा दुध पायजे | 13 कारण दुध पिणारा पोरसले तर धर्म ना वचन नि ओयख नई होस, कारण त्या बालक शे | 14 पण जेवण शाहणा ना साठे शे, जेसना ज्ञानेंद्रिय अभ्यास करत करत, चांगल वाईट मा फरक करासाठे पक्का होई जाएल शे ||