6
1 एनासाठे या ख्रिस्त नि शुरवात नि गोष्ट ले सोडीसन, आमी सिद्धांता ना कळे वाढत चालू, आणि मरेल काम शी मन फिरावाले, आणि देव वर विश्वास करणे | 2 आणि बपतीस्मा आणि हात ठेवान, आणि मरेल ले जिवंत करणे, आणि आखरी न्याय ना शिक्षा रुपी पाया, आजून नई टाकत | 3 आणो जर देव इच्छितो, तर आमी हाईच करसू | 4 कारण जेसले एक सावा उजाय भेटेल शे, ज्या स्वर्गीय वरदान ना स्वाद चखी लीयेल शे आणि पवित्र आत्मा ना भागी होई जाएल शे | 5 आणि देव ना उत्तम वचन ना आणि येणारी युग नि सामर्थ ना स्वाद चखी लीएल शे | 6 जर त्या भटकी जातीन; तर तेसले मन फिरावा ना साठे परत नवीन बनावानां मुश्कील शे;कारण त्या देव ना पुत्र ले आपला साठे आजून क्रूस वर चढावतस आणि प्रकट मा | तेनावर कलंक लावतस | 7 कारण जी जमीन पाऊस ना पाणी ले जो तेनावर घळी घळी पडस, पी पिसन ज्या लोकस साठे ते उजाय पेरामा एस, तेसणा काम ना साग-पात उगावस, ती देव कडून आशिर्वादित होस | 8 पण जर ते झाडी आंनी काटा उगावस, तर रिकामी आणि श्रापित होवावर शे, आणि तेन अंत बायामां येणार शे | 9 पण हे प्रिय जर आमी या गोष्टी करतस तरी भी तुमना विषय मा आमी एनातून चांगल आणि तारण नि गोष्ट ना विश्वास करतस | 10 कारण देव अन्यायी नई शे, कि तुमना काम, आणि त्या प्रेम ले वीसरी जा,जो तुनी तेसणा नाव ना साठे या प्रमाणे दाखाड, कि पवित्र लोकस ना सेवा, आजून करी रायणात | 11 पण आमी गैरा इच्छितस, कि तुमना मधून हरेक जन शेवट लोंग पूर्ण आशा साठे असाच प्रयत्न करत राहा | 12 कारण तुम असली नई होई जावाव, पण तेसणा अनुकरण करा, जो विश्वास आणि धीरज ना द्वारे प्रतिज्ञा ना वारीस बनतस | 13 आणि देव नि इब्राहीम ले प्रतिज्ञा देता वेळी जव कि शेप्पत खावा साठे कोलेच आपला पेक्षा मोठा नई भेटणा, तर आपलीच शपथ लिसन सांग | 14 कि मी तुले खरोखर आशीर्वाद देसू, आणि तुनी संतान ले वाढावंत चालसू | 15 आणि या रीतीशी तेनी धीरज धरीसन प्रतिज्ञा करेल गोष्ट प्राप्त होयनी | 16 मनुष्य तर आपला कोणता मोठा नि शेप्पत खात राहस आणि तेसणा हरेक विवाद ना फेसला शपथ शी पक्का होस | 17 एनासाठे देव नि शेप्पत ना वारीस वर आजून भी स्पष्ट प्रमाणे प्रकट करान सोच, कि तेनी इच्छा बदलु नई सकत तर शेप्पत ले मधमा लयनत | 18 कारण दोन बे-बदल गोष्ट ना द्वारा जेसना विषय मा देव ना खोठा ठराण अनीच्शित शे, आमना दृढता शी ढाढस बांधाय जावो,ज्या शरण लेवाले एनासाठे प्येल शे, कि तेनी आशा ले जी समोर ठेवेल शे प्राप्त कर | 19 ती आशा आमना प्राण ना साठे असा कपडा शे जे स्थिर आणि दृढ शे,आणि परदा ना मधमा लोंग पोहचस | 20 जठे येशू मलीकीसीद्क ना प्रमाणे सर्व काळ ना महायाजक बनिसन, आमना साठे अगुवा ना प्रमाणे प्रवेश होएल शे ||