7
1 हाई मलीकीसिद्क शालोम ना राजा,आणि परमाप्रधान देव ना याजक, सर्वदा याजक बनेल राहस :जव इब्राहीम राजासले मारीसन परत येत जास, तर येनीच तेनाशी भेंट करिसन आशीर्वाद दिधा | 2 येणी च इब्राहीम नि सर्व वस्तूना दहावा भाग भी दिना: हाई पयले आपला नाव ना अर्थ ना नुसार,धर्म ना राजा शे | 3 जेना नई बाप,नई माय,नई वंशावळी, जेना नई दिनसना शूरवात शे आणि नई जीवन ना शेवट शे: पण देव ना पुत्र ना स्वरूप ठरणा | 4 आते एनावर ध्यान द्या कि हाऊ कसा महान होता जेले कुलनवरा इब्राहीम ना चांगला तून चांगला लुट ना दहावा भाग दिधा | 5 लेवी ना संतान मधून जेले याजक ना पद भेटस,तेसले आज्ञा भेटेल शे,कि लोक,मणजे आपला भाऊ कडून पायजे, त्या इब्राहीम नीच देह शी कसकाय नई जन्मेल शे, व्यवस्था ना नुसार दहावा भाग ल्या | 6 पण येणी, जो तेस्नी वंशावली ना नई शे,इब्राहीम शी दहावा भाग लीधा आणि आणि जेले शेप्पत भेटेल होती तेले आशीर्वाद दिधा | 7 आणि तेना मा शक नई, कि धाकला मोठा कडून आशीर्वाद लेस | 8 आणि आडे तर मारणारा मनुष्य दहावा भाग लेतस पण तडे तोच लेस, जेनी साक्ष देवामा एस,कि तो जिवंत शे | 9 तर आमी हाई भी सांगू शकतस, कि लेवी नि भी,जो दहावा भाग लेत होता,इब्राहीम ना द्वारा दहावा भाग दिधा | 10 कारण ज्या वेळी मलीकीसिदक नि तेना बाप शी भेंट करणा, त्या वेळी हाऊ आपला बाप नि देह मा होता | 11 तर जर लेविया याजक पद ना द्वारा सिद्ध होवू शकस ( जेना सहारा शी लोकस ले व्यवस्था भेटल होती )तर मंग काय आवश्यकता होती, कि दुसरा याजक मलीकीसिदक ना प्रमाणे उभा राहो, आणि हारून ना प्रमाणे नई समजा मा ईन | 12 कारण जव याजक ना पद बदला मां एस ? तर व्यवस्थाना बदलावान आवश्य शे | 13 कारण जेना विषय मा या गोष्टी सांगसमा एस कि तो दुसरा गोत्र ना शे, जेना मा कोणीतरी वेदि नि सेवा नई करणत | 14 तर प्रकट शे, कि आमना प्रभू यहूदा ना गोत्र मधून उदय होएल शे आणि या गोत्र ना विषय मा मोशे नि याजक पद नि काही चर्चा नई करणा | 15 जो आते मलीकीसिदक ना सारखा एक आजून असा याजक उत्पन्न होणार होता | 16 जो शारीरिक आज्ञा नां व्यवस्था ना नुसार नई;प अविनाशी जीवन ना सामर्थ्य ना नुसार नियुक्त होस तर आमन सांगाना अजून भी स्पष्टताशी प्रकट होई ग्या | 17 कारण तेना विषय मा हाई साक्ष देवामा येल शे, कि तु, मलीकीसिदक ना प्रमाणे युगानयुग याजक शे | 18 फक्त, पयली आज्ञा कमजोर; आणि निश्फय होवाना कारण लोप होई गी | 19 ( एनासाठे कि व्यवस्थानी नि कोणतीच गोष्टी नि सिद्धी नई कर )आणि तेना जागांवर एक अशी उत्तम आशा ठेवेल शे जेना द्वरा आमीदेव ना समोर जाऊ शकतस | 20 आणि एनासाठे कि ख्रिस्त नि नियुक्ती ना बिगर शेप्पत नई होयनी | 21 कारण त्या तर बिगर शेप्पत याजक ठरावामा उन पण हाई शेप्पत ना संगे तेनाच कडून नियुक्त करामा उना जेनी तेना विषय मा सांग, कि प्रभू नि शेप्पत लिधी, आणि तो तेना शी परत नई पचतावणार, कि तू युगान युग याजक शे | 22 तर येशू एक उत्तम करार ना जामीन ठरणा | 23 त्या तर गैरा याजक बनत उनत, येणा कारण हाऊ होता, कि मृत्यू तेसले रावूदेत नई होती | 24 पण हाऊ युगानयुग राहस :एनासाठे तेना याजक पद पक्का शे | 25 एनासाठे जो तेना द्वारा देव ना जवळ एस, तो तेसना पूर्ण पूर्ण तारण करू शकस, कारण तो तेसणा साठे विनंती करासाठे सर्वदा जिवंत शे | 26 तर असाच महायाजक आमना साठे चांगला होता,जो पवित्र, आणि निष्कपट आणि निर्मल, आणि पापी पासून अलग, आणि स्वर्ग पेक्षा भी उंच करेल होवो | 27 आणि त्यां महायाजक ना सारखा तेले आवश्यक नई कि प्रत्येक दिन पयले आपला पाप आणि मंग लोक ना पाप ना साठे बलिदान चढावा; कारण तेनी आपले स्वताले बलिदान चढावीसन तेले एकच सावा मा आपटी टाक | 28 कारण व्यवस्था तर कमजोर मनुष्य ले महायाजक नियुक्त करस; पण त्या शेप्पत ना वचन व्यवस्था ना नंतर खाएल, त्या पुत्र ले नियुक्त करस जो युगानयुग ना साठे सिद्ध करा मा एल शे ||