9
1 निदान, त्या पयला करार मा भी सेवा ना नियम होतात;आणि असा पवित्र स्थान जो या जग ना होता | 2 मणजे एक तंबू बनावामा उना, पयला तंबू मा दिवट, आणि मेज,आणि अर्पण नि भाकरी होती, आणि तो पवित्र जागा सांगा मा एस | 3 आणि दुसरा परदा ना मांगे तो तंबू होता, जो परम पवित्र जागा सांगा मा एस | 4 तेना मा सोना नी धुपदानी, आणि चारी कळे सोना ना बणायेल करार ना सन्दुक आणि तेना मा मन्ना शी भरेल सोना ना मर्तबान आणि हारून नि छळी जिना मा फुल फय इजायेल होतात आणि करार ना पट्ट्या होतात | 5 आणि तेना वरे दोन्ही तेजमय करूब होतात, ज्या प्रायश्चित ना ढाका वर सावली करेल होती, येणाच एक एक करीसन बखान कराना ना आते वेळ नई शे | 6 जव यां वस्तू या प्रकारे तयार होएल होती, तव पयला तंबू मा तो याजक कोत्याही वेळी प्रवेश करीसन सेवा नां काम पूर्ण करतस 7 पण दुसरा मा फक्त महायाजक वर्ष भर मा एकच सावा जास; आणि बिगर रक्त लिसन नई जास; जेले तो आमना साठे आणि लोकसनी भूल चूक साठे चढावा चढावस | 8 एनाशी पवित्र आत्मा हाई दाखाडस, कि जठ्लोंग पयला तंबू उभा शे, तठ्लोंग पवित्र जागा ना रस्ता प्रकट नई होयना | 9 आणि हाऊ तंबू तर वर्तमान वेळ ना साठे एक दाखला शे; जेना म असा अर्पण आणि बलिदान चडावामा एस, जेनाशी आराधना करणारा साठे विवेक सिद्ध नई होऊ शकस | 10 एनासाठे कि त्या फक्त खावा पेवाना वस्तू, आणि नाना प्रकार ना आंघोळ नि विधी ना आधार वर शरीरिक निय्म्शे, जो सुधार ना वेळ लोंग ना साठे निवाळेल शेतस || 11 पण जव ख्रिस्त येणारी चांगली चांगली वस्तू ना महायाजक होईसन उना, तर तेनी आजून भी मोठा आणि सिद्ध तंबू मधून जो हात वर बनायेल नई, मणजे सृष्टी ना नई | 12 आणि बकरा आणि गोरा ना रक्ता ना द्वारा नई, पण आपलाच रक्ताना ना द्वारा एकच सावा पवित्र जागा मा प्रवेश करणा, आणि अनंत छुटकारा प्राप्त होयना | 13 कारण जव बकरा आणि बयील ना रक्त आणि क्लोर नि राख अपवित्र लोकस वर छीडकावर शरीर नि शुद्धता ना साठे पवित्र करस | 14 तर ख्रिस्त ना रक्त जेनी स्वताले सनातन आत्मा ना द्वारा देव ना समोर निर्दोष चढाव, तुमना विवेक ले मरेल काम शी काबर शुद्ध नई कराव, कारण तुमी जिवंत देव नि सेवा करा | 15 आणि याच कारण तो नवा करार ना मध्यस्थ शे, कारण त्या मौत ना द्वारे जी पयला करार ना वेळ ना अपराध शी छुटकारा होवाना साठे होएल शे, बलायेल लोक शेप्पत ना नुसार अनंत मिरास ले प्राप्त करतीन | 16 कारण जठे करार बांधाय जायेल शे, तठे करार बांधणारा नि मृत्यू ले समजी लेन भी आवश्य शे | 17 कारण असा करार मरा वर पक्की होस, आणि जठलोंग करार बांधणारा जिवंत राहस, तठलोंग करार काम नि नई शे | 18 एनासाठे पयला करार भी बिगर रक्ता ना नई बाधनंत | 19 कारण जव मोशे सर्व लोकस ले व्यवस्था नि हरेक आज्ञा आयकाळेल होता, तर तेनी गोरा आणि बकरा ना रक्त लिसन, पाणी आणि लाल उन, आणि जुफा ना संगे, त्या पुस्तक वर आणि सर्व लोकस वर छीळकि दिधा | 20 आणि सांगणा, कि हाऊ त्या करार ना रक्त शे, जेनी आज्ञा देव नि तुमना साठे दियेल शे | 21 आणि याच प्रकारे तेनी तंबू आणि सेवा ना सर्व सामान वर रक्त छीळकना | 22 आणि व्यवस्था ना नुसार आणि; सर्व वस्तू रक्ता ना द्वारा शुद्ध करामा एस; आणि बिगर रक्त वाहाळेल ना क्षमा नई होत | 23 एनासाठे अवश्य शे, कि स्वर्ग मधली वस्तूना प्रतिरूप एस्ना द्वारे शुद्ध करामा येवो; पण स्वर्ग मधली वस्तू तुमी एस्नातून उत्तम बलिदान ना द्वारा | 24 कारण ख्रिस्त नि त्या हातवर बनायेल पवित्र जागामा जो खरा पवित्र जागा ना नमुना शे, प्रवेश नई करणा, पण स्वर्गमाच प्रवेश करणा, कारण आमना साठे आते देव ना समोर दिखामा येवो | 25 हाई नई कि तो स्वताले घळी घळी चढावो, जसा कि महायाजक दर वर्षी दुसराना रक्त लिसन पवित्र जागा मा प्रवेश करस | 26 नई तर जग नि उत्पती पासून तेले घळी घळी दुख उचलान पडत; पण आते युग ना शेवट मा तो एक सावा प्रकट होएल शे, कारण आपलाच बलिदान ना द्वारा पापले दूर करी देवो | 27 आणि जसा मनुष्य ना साठे एक सावा मराण आणि तेना नंतर न्याय ना होवान पक्क शे | 28 तसाच ख्रिस्त भी गैरासना उचला ना साठे एक सावा बलिदान होयना आणि ज्या लोक तेना रस्ता देखतस, तेसणा तारण ना साठे दुसरा सावा बिगर पाप ना दिखीन ||