11
1 आते विश्वास आशा न होएल वस्तूना, आणि मनदेखी वस्तू ना प्रमाण शे | 2 कारण येणाच विषय मा जुना लोकस नि चागली साक्ष दियेल शे | 3 विश्वासी कडूनच आमी जाणतस, कि सर्व सृष्टी नि रचना देव ना वचन ना द्वारे च होएल शे |हाई नई, कि जे काही देखा मा एस, ते देखेल वस्तू शी बनेल होवो | 4 विश्वास शीच हाबील नि कैन पेक्षा उत्तम बलिदान देव ना समोर चढावना; आणि तेना द्वारे तेना धर्मी होवानी साक्ष भी देवा मा उणी :कारण देव नि तेना अर्पण ना विषय मा साक्षी दिधी, आणि तेनाच द्वारा तो मरा वर भी आठलोंग गोष्टी करस | 5 विश्वास शीच ह्नोक उचलायी ग्या, कि मृत्यू ले नई देखो, आणि तेना पत्ता भी नई भेटणा;कारण देव नि तेले उचली लीयेल होता,आणि तेना उचलायी जावाना पयले तेनी हाई साक्ष दियेल होती, कि तेनी देव ले खुश करेल शे | 6 आणि विश्वासना बिगर तेले खुश कठीण शे, कारण देव जवळ येनारले विश्वास करान पायजे, कि तो शे; आणि आपला झामलणारा ले प्रतीफय देस | 7 विश्वास शीच नोहा नि त्या गोष्टी ना विषय मा ती त्या वेळी दिखत नई होती चेतावणी लिसन भक्ती ना संगे आपला घरना ना बचाव साठे जहाज बनावणा, आणि तेना द्वारा तेनी संसार ले दोषी ठरावना आणि धर्म तेना वारीस होयना, जे विश्वास शी होस | 8 विश्वास शीच जव इब्राहीम जव बलावामा उना तर आज्ञा मानिसन असा ठिकाणी निघी गया जेले मिरास मा लेणारा होता, आणि येले मायीत होत, कि मी कथा जाई रायनु;तरी चालना ग्या | 9 विश्वास शीच तेनी प्रतीज्ञा केरल देश मा जसा पराया देश मा परदेशी राहीसन इसाह्क आणि याकुब संनगे जो तेना संगे तीच प्रतिज्ञा ना वारीस होतात, तंबू माउणात | 10 कारण तो त्या स्थिर पाया वाल नगर ना रस्ता देखत होता, जेना रचणारा आणि बनावणारा देव शे | 11 विश्वास शी सारां नि स्वता धल्ली होवावर भी गर्भ धारण कारांनी सामर्थ्य भेटणा, कारण तेन प्रतिज्ञा करनाराले खरा जाणत होता | 12 या कारण एकच जन जो मरेल सारखा होता, आकाश ना तारा आन समुद्र नि रेती ना सारखा, अनगींनत वंश उत्पन्न होयना || 13 या सर्वा विश्वास नाच दशा मा मरण त ;आणि तेसले प्रतिज्ञा करेल वस्तू नई भेटनि;पणन तेले दूर शी देखीसन आनंदित होयना आणि मान लीधा, कि आमी पृथ्वी वर परदेशी आणि बाहरी शे | 14 ज्या अशा अशा गोष्टी सांगतस, त्या प्रकट करतस, कि स्वदेश ना शोध मा शे | 15 आणि ज्या देश मधून त्या निघी एल होतात, जर तेनी आठवण करतात तर तेसले परत जावाना मोका होता | 16 पण त्या एक उत्तम मणजे स्वर्गीय देश ना अभिलाषी शे, एनासाठे देव तेसणा देव सांगा वर नई लाजत, तर तेनी तेनासना साठे एक नगर तयार करेल शे || 17 विश्वास शीच इब्राहीम नि, पारखा ना वेळ मा; इसाहाक ले बलिदान चढावना, आणि जेस्नी प्रतिज्ञा ले खर मानेल होतात | 18 आणि जेनाशी हाई सांगेल होत, कि ईसाहाक पासून तुना वंश सांगामा इन; तो आपला एकुलता ले चढावू लागणा | 19 कारण तो विचार करणा, कि देव सामर्थी शे, कि मरेल मधून जिवंत करो, तर तेसणा मधून दाखला ना प्रमाणे तो तेले परत भेटणा | 20 विश्वास शीच इसाह्क नि याकुब आणि एसाव ले येणारी गोष्ट ना विषय मा आशीर्वाद दिधा | 21 विश्वास शीच याकुब नि मरता वेळी युसुफ ना दोन्ही पोरस मधून एक एक ले आशीर्वाद दिधा,आणि आमनी काळी ना डोका ना सहारा लिसन दंडवत करणा | 22 विश्वास शीच युसुफ नि, जव तो मरणार होता, तर इस्त्राईल नि संतान ना निघानी चर्चा करणत, आणि आपला हाडसना विषय मा आज्ञा दिधी| 23 विश्वासीच मोशे ना माय-बाप नि तेले, जन्म होवा ना नंतर तीन महिना लोंग दपाळी ठेवणत;कारण तेस्नी देख, कि पोरगा सुंदर शे, आणि त्या राजा नि आज्ञा ले घाबरनात नई | 24 विश्वासी शीच मोशे नि शहाणा होईसन फिरौन नि पोर ना पुत्र सांगा वर नकार दिधा | 25 एनासाठे कि तेले पाप मा थोडा दिन ना दुख भोगतावर देव ना लोकस साठे दुख उचलान आजून भी उत्तम लागण | 26 आनि ख्रिस्त ना कारण निंदा होवा साठे मिश्र ना भांडार मा गैरा धन समजणा, कारण तेना डोया फय लेवा साठे होतात | 27 विश्वास शीच राजा ना राग शी नई घाबरीसन सन तेनी मिश्र ले सोडी टाक, कारण तो नदेखेल समजा, देखेल सारखा दृढ रायग्या | 28 विश्वास शीच तेनी पर्ब आणि रक्त छीडकानी विधी मानणा, कि पयला ना नाश करणारा इस्त्राईल वर हात नका टाका | 29 विश्वास शीच लाल समुद्र पार असा उतरी ग्यात, जसा सुकेल जमीन वर, आणि जव मिश्री नि तसाच कराले ग्यात तर मरी ग्यात | 30 विश्वास शीच यरीहो नि शहरपना, जव सात दिन लोंग तेना चक्कर लावणत तर ती पदी गयी | 31 विश्वासनाच व्दारे राहाब वेशा बी आदन्या नई मानणारस संगे नाश नई हुईनी, कारण कि तिनी गुप्तचरस्ले ख़ुशी मा ठीयेल होती|| 32 आणि आजून काय सांगू ?कारण वेळ नई रायनी, कि गीदोन ना आणि बाराक आणि समसून ना, आणि यीफतह ना, आणि दाऊद ना आणि शमुएल ना, आणि संदेष्टा ना वर्णन करू | 33 एसनी विश्वास नाच द्वारे राज्य जिंकेल शे, धर्म ना काम करणत; प्रतिज्ञा करेल वस्तू प्राप्त करणा, सिंह ना तोंड बंद करणत | 34 आग नीच ज्वालाले थंडा करणा; तलवार नि धार शी वाची निघनात कमजोर पासून बलवान बनणु,लढाई मा वीर निघनुत; विदेश नि फौज ले मारी पयाळ | 35 बायासनी आपला मरेलले परत जिवंत देखनत; कितलाक तर मार खात खात मरी ग्यात; आणि सुटका नई भेटनी; एनासाठे कि उत्तम पुनरुत्थान ना भागी हो | 36 कोणी एक मजाक मा होयना; आणि फटका खावाले, पण बांधामा येवो, आणि कैद मा पडा णा द्वारे पारखा मा येवो | 37 दगडफेंक आजून होयना, आरा सी चिरा मा उनत, तेस्नी परीक्षा लीनत; तलवार वर मारा मा उनत; त्या गरिबी मा आनि क्लेश मा आणि दुख सहन करतांना मेंडया आणि बकऱ्या ना खाल ओढीसन, आथा तथा मारे मारे फिरणत | 38 आणि जंगल, आणि डोंगर, आणि गुफा मा, आणि पृथ्वी दा दरार मा भटकत फिरनुत | 39 संसार तेसणा योग्य नई होता: आणि विश्वास ना द्वारे या सर्वास्ना विषय मा चांगली साक्ष देवामा उणी, तरी भी प्रतिज्ञा करेल वस्तू नई भेटनी | 40 कारण देव नि आमना साठे, पयले पासून एक उत्तम गोष्ट ठरायेल शे, कि त्या आमना बिगर सिद्धता लोंग नई पोहचो ||