2
1 ओ भावूसहोण, आमना महिमामय प्रभू येशू ख्रिस्त ना विश्वास तुमना मा तोंड देखीसन वागान अस नई पाहिजे | 2 कारण कि एक माणूस सोना नि अंगठी आणि भळक कपळा घालेल तुमनी सभा मा एवो आणि एक गरीब बी मळीन आणि चीवळायेल कपळा एवो | 3 आणि तुमी त्या चांगला कपळा वालाना तोंड देखीसन सांगश्यात कि तू तठे चांगली जागा वर बठ; आणि त्या गरीब ले सांगो, कि तू आठे उभा राय, नईत मना पाय जोळे बठ | 4 त काय तुमी आपसा मा भेत भाव नई कर आणि वाईट विचार कन न्याय करणार नई ठरणात ? 5 ओ मना प्रेमय भावूसहोण आयका; काय देव नि ह्या जग ना गरिबसले नई निवाळ कि विश्वास मा धर्मी, आणि त्या राज्य ना अधिकारी होवोत, जेनी शेपप्त तेनी तेसणा संगे करेल शे ज्या तेना संगे प्रेम ठेवतस ? 6 पण तुमनी त्या गरीब ना अपमान करा: काय मालदार लोक तुमना वर अत्याचार नई करतस आणि काय त्याच तुमले न्यायसाभमा घासळत नई लीजातस? 7 काय त्या त्या उत्तम नाव नि निंदा नई करतस जेना तुमी म्हणावतस ? 8 तरी बी कदी तुमी पवित्र शास्त्र ह्या वचन प्रमाणे, कि तू आपला शेजारी वर आपला सारखा प्रेम ठेव, खरज त्या राज्य नियम ले पुरा करतस, त बर करतस | 9 पण कदी तुमी तोंड देखीसन वागतस, त पाप करतस; आणि नियम तुमले आरोपी ठरावस | 10 कारण कि जो कोणी पुरा नियम ले पायस पण एकच गोष्ट मा चुकी जास त तो सर्वा गोष्टीस्मा दोषी ठरणा | 11 एनासाठे कि तेनी हय सांग, कि तू व्यभिचार नको करजो तेनीच हय बी सांग, कि तू हत्या नको करजो एनासाठे कदि तू नि व्यभिचार त नई कर, पण हत्या करशी तरी बी तू नियम ना उलंघन करणार ठरणा | 12 तुमी त्या लोकस सारखा वचन बोला, आणि काम बी करा, जेस्ना न्याय स्वातंत्रता ना नियम प्रमाणे हुईन | 13 कारण कि जेनी दया नई करी, तेना न्याय बिगर दया ना हुईन: दया न्याय वर विजय होस|| 14 ओ मना भावूहोण, कदी कोणी सांगो कि मले विश्वास शे पण तो काम नई करत, त तेना कन काय फायदा? काय असा विश्वास कदी तेना तारण करी सकीन ? 15 कदी कोणी भावू नईत बहिण उघळा शेतस, आणि तेसले दररोज जेवण नि कमी शे | 16 आणि तुमना मधून कोणी तेसले सांगो, ख़ुशी मा जावा, तुमी गरम राहा आणि आणि तृप्त राहा; पण ज्या गोष्टी शरीर साठे गरज ना शेतस ते तेसले नई देतस, त काय फायदा? 17 तसाच विश्वास बी, कदी कर्म संगे नई त आपला विश्वास मा मरेल शे | 18 आणि आखो कोणी सांगी सकस कि मले विश्वास शे, आणि मी कर्म करस: तू आपला विश्वास मले बिगर कर्म ना त दाखाळ; आणि मी आपला विश्वास कर्मस व्दारे तुले दाखाळसु | 19 तुमले विश्वास शेकी एकच देव शे: तू चांगल करस: दृष्टआत्मा बी विश्वास ठेवतस, आणि थरथर कापतस | पण ओ बिगर काम ना माणूस काय तुले हय बी नई मालूम, कि बिगर काम ना विश्वास व्यर्थ शे ? 20 पण ओ बिगर काम ना माणूस काय तुले हय बी नई मालूम, कि बिगर काम ना विश्वास व्यर्थ शे ? 21 जव आमना बाप अब्राहाम नि आपला पोऱ्या ईसाक ले वेदि वर चळाव, त काय तो कर्म मुळे धर्मी नई ठरेल होता | 22 त तुनी देखी लिध कि विश्वास नि तेना कामस संगे मियसन प्रभाव टाकेल शे आणि कर्म कन विश्वास सिध्द हुईना | 23 आणि पवित्र शास्त्र ना हवू वचन पुरा हुईना, कि अब्राहाम नि देव वर विश्वास ठेवा, आणि हय तेना साठे धर्म मोजामा उना, आणि तो देव ना मित्र म्हणायना | 24 त तुमनी देखी लिध कि माणूस फक्त विश्वास कणच नई, पण कर्म कन बी धर्मी ठरस | 25 तशीच राहाब वेशा बी जव तेनी दुतस्ले आपला घर मा उतार आणि दुसरा रस्ता कन धाळ, त काय कर्म कन धर्मी नई ठरणी ? 26 जसा शरीर बिगर आत्मा ना मरेल शे तसाच विश्वास बी बिगर कर्म ना मरेल शे ||